पुणे, दि १०: बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) येथे पुणे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात भन्ते डॉ. नागघोष महाथेरो, भन्ते बुद्धघोष महाथेरो, भन्ते शाक्यपुत्र, भन्ते राजरत्न, शक्यपुत्र राहुल,धम्मरखीत, भन्ते […]Read More
पुणे, दि १०चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. चित्रपटाचं दमदार पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, […]Read More
पुणे, दि ९ : महिलांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने कॅन्सरचे लवकर निदान आणि सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) बोपोडी येथील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतीगृह व रुग्णालयात महिलांसाठी विशेष कॅन्सर निदान, सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरण व समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी […]Read More
पुणे, दि ९संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण संशोधन प्रबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पीसीसीओईआर चा संशोधन व विकास विभाग सातत्याने काम करत असल्याचे पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले. त्या अंतर्गत “प्रभावी संशोधन लेखन, तत्वे आणि सराव” या विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देश, विदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी […]Read More
बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून
पुणे प्रतिनिधी : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी केली आहे, राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक […]Read More
पुणे प्रतिनिधी : स्मृती एंटरप्राईझेसच्या वतीने ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ या भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे […]Read More
पुणे, दि ६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या निबंधक पदाचा पदभार छत्रपती संभाजीनगर भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता वसंतराव शिंदे यांनी गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी स्वीकारला.बार्टी, पुणे मुख्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द (बुध्दरूप) यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक […]Read More
पुणे, दि ६: गया (बिहार) येथील ऐतिहासिक ‘महाबोधी महाविहाराचे’ व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), पुणे येथे पार पडणार आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात […]Read More
पुणे, दि. ५ : आधुनिक तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. याचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्ती ही पोलीसांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कडक कारवाई करत राज्यातील गर्भलिंग निदान केंद्रे बंद करण्यात आली आहेत. मात्र यासाठी आता मोबाईल ॲपचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलीसांनी यावर कठोर कारवाई केली आहे. शिऊर तालुक्यातील […]Read More
पुणे, दि ५- मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिन (वर्ल्ड हिअरिंग डे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत उद्योजक तेजस सोनिगरा, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे तसेच रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, विश्वस्त व ईएनटी सर्जन डॉ. अक्षय वाचासुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी […]Read More
Recent Posts
- “मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
- देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच….
- महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण
- अभिनय आाणि संगीत कलेत आवाजाचे महत्त्व ओळखणे गरजेचे : पद्मश्री प्रा. वामन केंद्रे
- राणीबागेत १२ मार्च रोजी होणार ‘बांबू लागवड विविध योजना आणि कार्यशाळा
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019