मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण, पाणी आणि पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी लोक एकत्र आले. दोन गटांनी याचे आयोजन केले असून अनेक नागरिकांनी त्यात सहभाग घेतला.People came together to share the message of saving the earth शनिवारी सकाळी शेनाळे तलाव येथे मोठ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हवामान बदल हे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी मान्य केले आहे. यूएस सरकारने गुरुवारी (20 एप्रिल) प्रमुख अर्थव्यवस्थांच्या ऊर्जा आणि हवामान-संबंधित मंचाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बिडेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीला जगभरातील विविध देशांचे […]Read More
छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सिल्लोड शहरासह तालुक्यातील, अंधारी, पळशी, भराडी व अंभई इतर काही गावात विजेच्या कडकडटासहजोरदार पाऊस झाला . सिल्लोड शहरात इद निर्मित बाजार पेठेत मोठी गर्दी होती मात्र ऐन वेळी जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्याची मोठी तारांबळ उडाली.विदर्भात दुपारी १ नंतर वाशीम […]Read More
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान चढते असल्याने जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार सकाळची फेरी 5.30 ते 9.30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. Changes in safari timings of Tadoba-Andhari Tiger Reserve due to rising temperatures हे नवे नियम 20 एप्रिलपासून […]Read More
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम कालच आटोपला. या हंगामात हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे उसाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे साखर उत्पादन घटले आहे. १५ ऑक्टोबर ते १८ एप्रिल दरम्यानच्या यावर्षीच्या साखर गाळप हंगामात १०६ सहकारी आणि १०४ खासगी अशा २१० […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकण विभागीय पर्यावरण संवर्धन 2023 परिषदेचे आयोजन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानव विकास संस्थेने (NEFDO) केले होते. मुंबईतील नालासोपारा येथे हा कार्यक्रम झाला आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. NEFDO च्या प्रतिनिधींनी संस्थेच्या कार्याबद्दल सांगितले. या बैठकीत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील […]Read More
चंद्रपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे राज्यातील काही भागात आता जलाशयांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. राज्यातील सर्वांत उष्ण जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये मिळून आता फक्त सरासरी २८ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड केल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे. “आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा […]Read More
दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीत उन्हाळ्यात प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने तयारी सुरू केली आहे. उन्हाळी कृती आराखडा तयार करण्यासाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी दिल्ली सचिवालयात पर्यावरण विभागासह अनेक विभागांची बैठक घेतली. सर्व विभागांना निश्चित 16 फोकस पॉइंट्सवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यानुसार उन्हाळी कृती आराखडा तयार करण्यात […]Read More
बीड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या धामणगांव परिसरात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेती पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान धामणगांव कारखेल खुर्द, चिंचेवाडी, अरणविहरा, देवळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी ,शेडाळा, […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019