मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या काँक्रीट लँडस्केपचा विस्तार होत असताना, चिमण्यांची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. तथापि, स्पॅरो शेल्टर सारख्या संस्था आणि इतर सामाजिक गट पुन्हा एकदा चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.Actively work to increase the number of sparrows पालिकेने स्पॅरो शेल्टर संस्थेशी सहकार्य करून चिमणीचे पर्यावरणीय शिल्प तयार करून चिमणी […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमती हा प्रकल्प असेल.शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, […]Read More
रत्नागिरी, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील कृषी, मत्स्यव्यवसाय, पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात आहे. याव्यतिरिक्त, आम्ही औद्योगिक विकासासह पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहोत. शाश्वत आणि प्रगत विकास सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सरकार कटिबद्ध आहे. याला जिल्हाधिकारी एम आणि देवेंद्र सिंग यांनी दुजोरा दिला. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती-इंदापूर विभागातील NH 965G या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील 1,025 वटवृक्षांपैकी 85% यशस्वीरित्या पुनछरोपण करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटर द्वारे प्रसिद्ध केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये आम्ही संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, महाराष्ट्र येथे NH 965G […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हजारो झाडे तोडून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून, त्यामुळे सावली गमावली आहे. परिणामी, या उन्हाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणात जवळपास 400 झाडे तोडण्यात आली आहेत. ही कारवाई एमआयडीसीचे पर्यावरणीय समतोल बिघडू शकते, जी आधीच […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यावर आस्मानी संकटाचे सावट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. गेल्या महिन्याभरापासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे राज्याच्या कमीपावसाच्या क्षेत्रातही नद्या-नाले वाहू लागले आहे, काढणीला आलेली पीके धोक्यात नष्ट होत आहेत. त्याच आता हवामान खात्याने या पूर्ण आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकरीवर्ग हवालदिल […]Read More
मिलापनगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंबिवलीतील मिलापनगर हा हिरवागार परिसर असल्याचे सांगितले जाते. येथील रहिवाशांनी केवळ जंगलाचेच रक्षण केले नाही, तर त्यांच्या घरातील बागाही सुंदर झाडांनी भरभराटीला आणल्या आहेत. हा प्रदेश विविध वनस्पती आणि वृक्षांच्या संवर्धनासाठी ओळखला जातो. या व्यतिरिक्त, मिलापनगर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने यावर्षी आपल्या सदस्यांसाठी पर्यावरण विषयक चेतना वाढवण्यासाठी आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी […]Read More
परभणी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे .आज पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा तडाखा बसल्याने काढणीला आलेल्या हळद,ज्वारी पिकांसह आंबा,टरबूज,खरबूज,लिंबू शेतीपिंकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.अचानक येणाऱ्या पावसामुळे बाजारेठांमध्ये तारांबळ उडत असून पशू पक्षांनाही फटाका बसत आहे. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात हवामान बदलाचा परिणाम अनेकांनी ठिकाणी पाहायला मिळत आहे. काल राजस्थान राज्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणचं तापमान नऊ अंशांनी सामान्यपेक्षा कमी झाल्याची नोंद झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागौरच्या देह, रोल, तरनाळ या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सगळीकडे गारा पडल्या असल्यामुळे काश्मीर सारखं […]Read More
कल्याण दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क): वालधुनी नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची आता महापालिका गय करणार नाही . ज्यांनी या अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारती मध्ये म्हणा किंवा चाळी मध्ये घरे घेतली असतील त्या बांधकामावर कारवाई होणार आहे . नुकताच वालधुनी नदीच्या पुर नियंत्रण रेषेबाबत अहवाल प्राप्त झाला असुन या पुर नियंत्रण रेषेबाबत ची माहीती जलसंपदा […]Read More
Recent Posts
- पनवेल मनपाची डॅशिंग नारी, अमेरिकेत ठरली सर्वात भारी…
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५% सूट
- ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रातील पर्यटन १ जुलैपासून बंद….
- स्वच्छतेचे महत्व ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 57 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019