मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी आपल्या शिष्टमंडळासह आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.Memorandum of Understanding between West Midlands and Maharashtra in Britain या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील […]Read More
मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फरार भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास आज लंडन उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. त्याने तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचा तपास होणार आहे. नीरव मोदीला […]Read More
नवी दिल्ली, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज न्या. धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधिशपदाची शपथ दिली. ते आता भारताच्या ५० व्या सरन्यायाधिशपदी विराजमान झाले आहेत.राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत. न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून […]Read More
नवी दिल्ली,९ नोव्हेंबर : काल रात्री १.५७ वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये (India Nepal Earthquake) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.७(एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक दृष्ट्या मागास घटकाच्या आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. १०३व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची ही तरतूद वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. SUPREME COURT […]Read More
शिमला,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रित निवडणूकीत देशात सर्वप्रथम मतदान करणारे श्याम शरण नेगी यांचे आज निधन झाले. १०६ वर्षीय नेगी पेशाने शिक्षक होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल मतदान केले होते. India’s first voter Shyam Saran Negi dies in Himachal हिमाचल प्रदेशमधील किन्नोरचे रहिवासी श्याम शरण नेगी […]Read More
कोल्हापूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची आज बैठक होत झाली मात्र त्यात सीमा प्रश्न सोडून इतर विषय चर्चिले गेले आहेत. No discussion on the border issue in the Maharashtra- Karnatak inter-state coordination meeting. कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब या समन्वय बैठक स्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत […]Read More
नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील लाल किल्ल्यावर २००० मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषी मोहम्मद अशफाक आरिफला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली. मुख्य न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. Red Fort Attack Case: Court confirms death penalty to Mohammad Arif […]Read More
इस्लामाबाद,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान,, माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. (Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near […]Read More
दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग घेताना दिली. केंद्र शासनाने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही आज सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे […]Read More
Archives
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019