राजकोट, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज भारत- न्यूझिलॅंड दरम्यान झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने 149चेंडूत 208 धावांचा डोंगर उभारून विश्वविक्रम केला. यामुळे वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, […]Read More
नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यांमध्ये गेल्या वेळेप्रमाणे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला एकाच वेळी मतदान होणार आहे. तीनही राज्यांचे निकाल 2 मार्चला येतील. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील काही दिवसात तुम्ही ट्विटर मेटा सारख्या अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांकरून करण्यात आलेल्या नोकरकपाती बद्दल बातम्या ऐकल्या असतील, आता त्या यादीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनी हि येण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट कडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच […]Read More
न्यूयॉर्क, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमधील दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा (Abdul Rehman Makki) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी (दि. 16) जागतिक दहशतवाद्यांच्या (Global Terrorist) यादीत समावेश केला आहे. संयुक्त राष्ट्राने (United Nations) आपल्या पत्रकामध्ये 16 जानेवारी 2023 रोजी सुरक्षा परिषद समितीने आईएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्तींबद्दलच्या प्रस्तावांवर 1267 (1999), 1989 (2011) आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नड्डा यांना मुदतवाढ दिली गेल्याची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे. मात्र आजही निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय झाला नाही. आता ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. […]Read More
दावोस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे. दावोसच्या येथे […]Read More
डाव्होस, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.45900 crore investment on the first day in Davos सामंत म्हणाले की, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय […]Read More
रोम,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विसाव्या शतकातील मोनालिसा आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्री अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (९५) यांचे निधन झाले आहे. १९५० आणि ६० च्या दशकात युरोपियन सिनेसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.त्याकाळातील युरोपियन चित्रपटातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जायच्या. जिना यांनी त्यांच्या अभिनयाने जगभरात […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाच्या 21व्या आवृत्ती – वरुण सरावाला आज, 16 जानेवारी 23 रोजी वेस्टर्न सीबोर्डवर सुरुवात झाली. दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय सराव 1993 मध्ये सुरू झाला होता, त्याला 2001 मध्ये ‘वरुणा’ असे नाव देण्यात आले होते. भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ट्य बनले आहे. या आवृत्तीत स्वदेशी […]Read More
Archives
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019