मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्याची तयारी आता सुरू झाली आहे. यासाठी, केंद्र सरकारने तीन तक्रार अपील समित्या (GACs) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जी 1 मार्च 2023 पासून कार्यान्वित होतील. या समित्या 30 दिवसांच्या आत वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार असतील. वापरकर्त्यांच्या तक्रारींवर तातडीने […]Read More
मेलबर्न,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्बियन स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावत अनेक विक्रम मोडले. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला […]Read More
नवी दिल्ली , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीतील रस्ते आणि ठिकाणांचे नामांतर करण्याचा ट्रेंड सुरूच असून आता राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘मुघल गार्डन’चे नामकरण ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. भाजपने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्णयाचे ‘गुलामगिरीची मानसिकता संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल’ म्हणून स्वागत केले आहे. राष्ट्रपती भवनात पूर्व लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.Maharashtra NCC Directorate first in the country; the honor of winning the ‘Prime Minister Banner’ येथील कॅन्टॉनमेंट भागातील […]Read More
भोपाळ,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशमधील मोरेना येथे आज सकाळच्या सुमारास सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन विमानं कोसळली. या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी- बारावी या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. दरवर्षी प्रमाणे आज नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी देशभरातीली विविध भागातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे […]Read More
मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, भारताच्या राष्ट्रपतींनी ग्रुप कॅप्टन योगेश्वर के कांदळकर यांना देवघर येथील त्रिकुट हिल्स रोपवेमध्ये अडकलेल्या ३५ अमुल्य जीवांना वाचवल्याबद्दल त्यांच्या अपवादात्मक धैर्य आणि बचाव कार्यात दाखविलेल्या नेतृत्वाबद्दल “शौर्य चक्र” प्रदान केले आहे.Four hundred and twelve Shaurya Medals announced, Shaurya Chakra to Yogeshwar Kandalkar 10 एप्रिल 2022 […]Read More
मुंबई, दि. 26 (राधिका अघोर): आज आपण आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारताने याच दिवशी आपल्या संविधानानुसार, लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अंगिकारली, म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणजे ‘लोकांचं राज्य’ म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. याचा अर्थ ‘एक राष्ट्र’ म्हणून भारत एकसंध लोकशाही देश […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील २१ परम वीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी नुकताच घेतला आहे. या यादीमध्ये पुणे येथील परमवीरचक्र विजेते योद्धा राम राघोबा राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे. राम राघोबा राणे यांचे नाव अंदमानातील एका बेटाला देण्यात आले आहे. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात […]Read More
नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीबीसीने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली. ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दाखवण्यावर काल विद्यापीठ आवारात दंगल झाली.Rage in JNU over documentary on Gujarat riots… बीबीसीने ‘इंडिया: द मोदी प्रश्न’ या माहितीपटात गुजरात दंगलीतील नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारने […]Read More
Archives
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019