नवी दिल्ली, दि. 26 : भारताने अमेरिकेकडे मोठ्या संख्येने भारतीय अर्जदारांच्या H1B व्हिसा मुलाखती अचानक रद्द झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून भारतीय नागरिकांच्या अडचणींबाबत अमेरिकेला कळविण्यात आले आहे. मध्य डिसेंबरपासून नियोजित हजारो H1B व्हिसा अर्जदारांच्या मुलाखती अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकन […]Read More
ठाणे,दि. २६ : महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पुणे, अहमदनगर, रायगड तसेच भायंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या दिसल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील बेथनी हॉस्पिटलच्या मागील परिसरात बिबट्या सदृश प्राणी फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह देशभरातील २० मुलांना यंदा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालकांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. वैभव सूर्यवंशीने क्रिकेट क्षेत्रात लहान वयातच उल्लेखनीय यश मिळवले असून त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच्यासह विज्ञान, कला, संस्कृती, […]Read More
नवी दिल्ली, दि. 26 : अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) चहासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे. कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या पेयांनाच ‘चहा’ म्हणून लेबल केले जाऊ शकते, उदा. ब्लॅक टी, ग्रीन टी, कांग्रा टी किंवा इन्स्टंट टी! हर्बल इन्फ्यूजन, फ्लॉवर-आधारित किंवा इतर वनस्पती-आधारित पेये जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले यांना ‘चहा’ म्हणून ब्रँड […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. ट्रायची ही नियमावली 2012 आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ : जनआंदोलनासमोर नमते घेत केंद्र सरकारने अखेर राज्यांना अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यां संपूर्ण बंदी घालण्याचे आणि संरक्षित क्षेत्रे (protected zones) विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा उद्देश दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी […]Read More
मुंबई, दि. २५ : कॅब बुकिंगच्या नावाखाली सुरू असलेली ‘आधी टिप द्या, मग राईड मिळवा’ ही पद्धत केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्रीसारख्या कॅब अॅग्रिगेटर अॅप्सवर राईड सुरू होण्याआधी टिप मागण्याससुद्धा सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा बदल करत कॅब अॅप्सवर महिला चालक निवडण्याचा पर्याय […]Read More
मुंबई, दि. २५ : केंद्र सरकारने इच्छुक एअरलाईन्ससोबत झालेल्या बैठकीनंतर भारतात नव्या एअरलाईन्सना ऑपरेशनची परवानगी दिली आहे. नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमची भेट घेतली. यापैकी शंख एअरला आधीच एनओसी मिळाली होती, तर अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात एनओसी […]Read More
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA सुरू झाले असून, सुरुवातीच्या टप्प्यात ते देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट जोडले जाणार आहे. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्या दिवशीच सुमारे ३० देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे हवाई प्रवेशद्वार मिळाले आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती […]Read More
राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार प्रचाराच्या धावपळीतही आहेत. पण यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्जासोबत एक भन्नाट दाखला मागीतला आहे. आयोगाने सांगितले आहे – “तुमच्या घरात शौचालय आहे आणि तुम्ही ते वापरता” याचे स्वयंप्रमाणपत्र द्या! घरात शौचालय आहे का? नसल्यास तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो, का याची माहिती आयोगाने मागवली आहे. […]Read More
Recent Posts
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे
- नाशिक निवडणूक: भाजपच्या विजयापलीकडचे 5 धक्कादायक निकाल!
- हवा विषारी झाल्याने दिल्लीत रस्ते बांधण्यावर बंदी
- उद्याच्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी देशासह जगातील हजारो धावपटू सज्ज
- या राज्यात सुरू होतोय जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019