मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क हे टेक्नॉलॉजीतील जगातील आघाडीचे उद्योजक नवीन Apps लाँच करत एकमेकाना मात देत असतात. मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे इंस्टाग्राम एका नवीन ॲपवर काम करत आहे. याची स्पर्धा एलॉन मस्क यांच्या ट्विटरशी होईल. त्याचे नाव थ्रेड आहे जे 6 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोहीणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा दमदार अभिनेत्रींसह केदार शिंदे दिग्दर्शीत ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने या वर्षातली मराठी सिनेमातली आजवरची ही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. जिओ स्टुडीओ प्रस्तुत या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे त्यांनी माझा फोटो कुठेही वापरू नये असा सज्जड दं शरद पवार यांनी फुटीर गटाला दिला आहे. माझ्या जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे त्यामुळे ही बाब आपण स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.Regarding the photo, Sharad Pawarani […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या वर असलेल्या नो फ्लाइंग झोनमध्ये आज सकाळी ड्रोन उडताना दिसल्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा भंग झाल्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या घरावर पहाटे साडेपाच वाजता ड्रोन उडताना दिसले. […]Read More
चंदीगड,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आजवर देशात कोठेही न घेतला गेलेला निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या निर्णयाने समाजातील या घटकाच्या समस्यांना काही प्रमाणात न्याय मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे हरियाणामध्ये लवकरच अविवाहितांना पेन्शन दिली जाणार आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री खट्टर यांनी […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले असून एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना काढून टाकल्याचे शरद पवार यांनी जाहीर केल्यावर लगेच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दूर करीत त्याजागी सुनील तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काल झालेल्या मोठ्या राजकीय […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. खुद्द शरद पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या दोघांची नियुक्ती आपण केली होती त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन पवार यांनी कालच्या […]Read More
सातारा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाहीला मारक ठरणारे समाजविघातक प्रवृत्ती सध्या डोके वर काढत आहेत , त्या विचारांची सरकारे ही अस्तित्वात आहेत त्यामुळे ते संपविण्याचा प्रयत्न करावा लागेल अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कराड इथे मांडली. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केल्यावर ते बोलत होते. […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्हीच आहोत आमच्याकडे शपथ घेतलेले नऊ आमदार वगळता बेचाळीस आमदार आहेत असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या नऊ लोकांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका देखील दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विविध […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी आपल्यासह आपल्या नऊ सहकाऱ्यांसह आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली.Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय […]Read More
Recent Posts
- सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण मंडळाकडून 103 शिक्षकांवर कारवाई
- युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणी UAE मध्ये 19 भारतीयांवर कारवाई
- Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार
- 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान
- स्वर्गीय दिना बामा पाटील प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा लॅपटॉप देऊन सत्कार
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019