नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोटाबंदी नंतर मोठ्या उत्साहाने चलनात आणलेल्या २ हजाराच्या नवीन नोटा बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. या नोटा बदलून घेण्याची मुदत आता रिझर्व बँकेने ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी ७ तारखेपर्यंत रु. २००० च्या नोटा बदलून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ तारखेपासून आरबीआयच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 9-10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे अत्यंत दिमाखदार स्वरूपात G-20 शिखर परिषद आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दिल्लीचे सुशोभिकरण करण्यात आलो होते. यासाठी सुवडामारे ३२ कोटी रुपये खर्च आला होता. मात्र आता हे सुशोभिकरणाचे काम अगदीच तकलादू असल्याचे समोर येत आहे. परिषद उलटून पंधरवडा उलटत नाही तोच […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुचर्चीत ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील टायगरच्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. टायगरसोबत बिग बी अमिताब आणि क्रिती सेनन यांच्या अॅक्शन रोलची चाहत्यांना जेवढी उत्सुकता होती, त्याही पेक्षा जास्त उत्सुकता आता हे ट्रेलर पाहिल्यानंतर वाढणार आहे. जबरदस्त अॅक्शनचा भंडार […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सर्वसामान्य कामगार आणि कारागीर वर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज त्यांनी दिल्ली येथील कीर्तीनगर फर्निचर मार्केटमध्ये सुतार कारागीरांची भेट घेत, त्यांच्याकडून सुतारकामाचे प्रशिक्षण घेतले. येथे राहुल सुतार कामगारांकडून खुर्ची बनवायला शिकले. त्यांनी लाकडावर करवत आणि प्लॅनरचा वापर केला. कारखान्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) या संस्थेने उंदीर पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्ल्यू ट्रॅप वर बंदी घातली आहे. उंदीर पकडण्यासाठी अनेक ठिकाणी ग्ल्यू ट्रॅप वापरले जातात. यात उंदीर चिकटतात आणि अडकतात. मात्र ग्ल्यू ट्रॅपमुळे फक्त उंदीर नाही तर अन्य प्राण्यांना देखील त्रास होत आहे. ग्लू […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियातील अवघ्या १० वर्षांच्या पुनितमलार राजशेकर या मुलीने डोळ्यांवर पट्टी बांधून बुद्धिबळ खेळाच्या पटाची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. तिने ४५.७२ सेकंदात बुद्धिबळाच्या सोगट्यांची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पुनितमलारने तिच्या शाळेत बुद्धिबळ खेळातील हे अनोखे कौशल्य सादर […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या गणेशोत्सव आहे. या उत्सवाच्या दिवसांपैकी उद्या […]Read More
अयोध्या, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील रामभक्तांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी देखील तीन मजली राम मंदिराचा तळमजल्याचं काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृ्ष्टीतील सर्वात महत्त्वाचा असलेला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.ट्विटरवरील पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिहिले की “वहीदा […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार सध्या पर्यायी हरित इंधन स्रोतांच्या अवलंबासाठी प्रयत्नशील आहे. यातीलच एक उपक्रम म्हणून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिल्लीत भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला हिरवा झेंडा दाखवला. यात 2 बसेस असून, ज्या 3 लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक […]Read More
Recent Posts
- पोषण आहाराला वाटण्याच्या अक्षता , चौकशी जाहीर
- धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू
- मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी
- मुंबईच्या डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा, आमदार मिलिंद नार्वेकर यांची अधिवेशनात मागणी.
- चांदणी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्याची उमेश कांबळे यांची मागणी
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019