पंढरपूर, दि. १८ : पंढरपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला पाकीटं दिवाळी भेट म्हणून देण्यात आली आहे.त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. बीव्हीजी कंपनी विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षक पुरवते. वारकरी परंपरेनुसार शाकाहार ही जीवनशैली मानली जाते. असे असतानाही या तीर्थक्षेत्री कर्माचाऱ्यांमा ‘चिकन मसाल्या’सारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून […]Read More
मुंबई, दि. १८ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पंचाहत्तरी’निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख 75 ST बसस्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत ‘वाचनालय’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या 309 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. यावेळी […]Read More
मुंबई, दि. १७ : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे […]Read More
मुंबई, दि. १७ : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब वर तब्बल 32 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. क्रिप्टो फ्रॉड केसमध्ये जावेद हबीबचं नाव जोडलं गेलं आहे.उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील पोलिसांच्या टीमने बुधवारी जावेदच्या घरी छापा टाकला. पण पोलिसांना जावेद घरी सापडला नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद इंटरोगेशनपासून स्वत:चा बचाव करत आहे आणि तो सध्या फरार आहे. पोलीस तपासात […]Read More
मुंबई, दि. १७ : मुंबई : हर्बल किंवा तंबाखूविरहित हुक्का पुरवणे कायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाची पुन्हा आठवण करून देत हर्बल हुक्कांना परवानगी असल्याचे स्पष्ट केले आणि राज्य सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्याचे निर्देश दिले. हर्बल हुक्का पुरवणाऱ्या रेस्टॉरंट्सवर पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी दाखल करण्यात आलेल्या […]Read More
जगदलपूर, दि. १७ : छत्तीसगढ येतील जगदलपूर येथे 153 शस्त्रांसह एकूण 208 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष आहेत. नक्षलवादी शस्त्रे समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतील. जगदलपूर येथे होणारा हा आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]Read More
मुंबई, दि. १७ : क्रिकेट प्रेमींना आता क्रिकेटचा एक नवीन फॉर्मेट बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. १५ मार्च १८७७ रोजी पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. त्यानंतर वनडे हे नवीन स्वरूप आले. आणि मग उदयाला अली ती म्हणजे टी-२० जी आता प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यानंतर द हंड्रेड आणि टी-१० […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ : ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरआज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की, “हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी वकिलाला याचिकेची प्रत द्या. ते त्यात लक्ष घालतील आणि नंतर पुढील सुनावणीत आम्हाला मदत करतील.” […]Read More
दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये, GenZ भ्रष्टाचाराविरुद्ध निदर्शने करत आहेत. गुरुवारी एका तरुणाचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले, ज्यात ८० पोलिस अधिकारी आणि १० पत्रकारांचा समावेश आहे. यानंतर , GenZ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुणांनी नवीन अध्यक्ष जोस जेरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली. तथापि, अध्यक्ष जेरी यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार […]Read More
मुंबई, दि. १६ : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री प्रसूतीवेदनेने तळमळणाऱ्या एका महिलेची एका धाडसी तरुणाने प्रसूती पार पाडली आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील राममंदीर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला बघून त्याच डब्यात प्रवास करणाऱ्या विकास बेंद्रे (रा. सुपे , ता.कर्जत) या तरुणाने प्रसंगावधान […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019