नाशिक, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे खानदेशात बहुतांश जिल्ह्यात केळी, टोमॅटो आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड आणि येवला तालुक्यामध्ये रविवारी […]Read More
नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून नाशिक महापालिकेला विविध उपक्रम राबविले जात आहेत.आता शहराच्या रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. दिवाळीनंतर या यांत्रिक झाडूंचे आरटीओ पासिंग करण्यात येईल. त्यानंतर हे यांत्रिक झाडू वापरून शहर स्वच्छतेस सुरुवात होणार आहे. […]Read More
नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमेचा मुहूर्त साधण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोजागिरी पोंर्णिमेला तृतीय पंथीयांना विशेष असे महत्व असते. देशभरातील किन्नर येथे हजेरी लावतात. तृतीय पंथीयांचा छबिना या उत्सवाचे खास आकर्षण आहे. हा सोहळा पहाण्यासाठी भाविक सप्तशृंगी गडावर आवर्जून उपस्थित राहतात. किन्नरांमध्ये शीव-पार्वतीची रुपे समाविलेली […]Read More
शिर्डी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण […]Read More
नाशिक दि १८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): गेल्या 350 वर्षांपासून नवरात्रीच्या काळामध्ये दसऱ्याच्या काळात येवला बाजार समितीच्या आवारात घोड्यांचा सर्वात मोठा बाजार भरत असून त्याला काल सुरूवात झाली. येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहारात भरवण्यास सुरुवात केली […]Read More
अहमदनगर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नगर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-आष्टी रेल्वेला वाळुंज गावाजवळ भीषण आग लागली. सोलापूर रोडवर धावत असलेल्या नगर-आष्टी रेल्वेच्या पाच डब्यांना अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासन यांनी जोरदार प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही . याबाबत माहिती अशी […]Read More
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ग्रेप सिटी तसेच लायन्स क्लब सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने काल जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रोटरी क्लब ग्रेप सिटी चे अध्यक्ष जयंत करणार त्यांचे पदाधिकारी लायन्स […]Read More
अहमदनगर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार […]Read More
नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अशोका सीसीए आणि डेकॅथलॉन विल्होलीसह पानश इव्हेंट्सचे आयोजन 3Km, 5 Km, 10 Km रन नाशिक ऑक्टोबर पिंक रन आज 08 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याला गुलाबी महिना म्हणतात आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि कर्करोग वाचलेल्यांचा सन्मान करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. नाशिक […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019