नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक येथील 60 वर्षाच्या वरील वयोगटातील तरुण तडफदार सायकलवीर राजेश्वर सूर्यवंशी,श्रीराम पवार, कर्नल शिवनारायण मिश्र, डॉ. साहेबराव कासव, आणि उल्हास कुलकर्णी यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) ते पशुपतिनाथ (नेपाळ) हा तब्बल 3000 किलोमीटरचा सायकल प्रवास करून “स्वच्छ पर्यावरण आपली जबाबदारी” हा संदेश दिला. हे सायकल अभियान यशस्वीरित्या पूर्ण करून ते […]Read More
नाशिक, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर […]Read More
अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्याचेअभ्यासू नेते असलेले माजी आमदार, माजी खासदार तुकाराम गडाख यांचं आकस्मिक निधन झालं. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अहमदनगरच्या रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आलं होतंTukaram Gadakh passed away याच दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. ते […]Read More
नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय सेना दलाच्या हवाई तुकडीतील लढाऊ हेलिकॉप्टर पायलटना प्रशिक्षण देणाऱ्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अथवा कॅट्स च्या प्रशिक्षण केंद्रातील 37 व 38 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज नाशिक रोड जवळच्या गांधीनगर एअरफील्डवर दिमाखात संपन्न झाला . एका नायजेरियन अधिकाऱ्यासह 32 अधिकाऱ्यांना कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर पायलट म्हणून एव्हिएशन विंगकडून […]Read More
नाशिक,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आश्रमातील एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू […]Read More
नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पंप सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तांदूळ, ऊस पासून इथेनॉल उत्पादन सुरू असून आसामसह देशातील अनेक प्रांतात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना बांबूचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आसाम मध्ये बांबूपासून इथंनाईल निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू असून २०२३ पर्यंत आसाम मध्ये बांबू […]Read More
नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लव्ह जिहाद विरोधी कायदा Anti-Love Jihad Act तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.Silent March of Hindu Organizations for Anti-Love Jihad Act दिल्लीच नव्हे तर, राज्यात लव्ह जिहादची […]Read More
नाशिक, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर पवन एक्सप्रेसवर ज्वलनशील पदार्थ फेकल्याने दोन प्रवाशांसह सुरक्षारक्षक जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव- मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे.incendiary material on security guards along with passengers in a moving car… गाडी मनमाड स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवरही त्याने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे […]Read More
अहमदनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गंत राज्यात ८५८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने सर्वाधिक ६३४४ प्रकरणे निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व […]Read More
मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. प्रवीण विश्वनाथ कदम असे गळफास घेतलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2019 पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत आहेत. आज सायंकाळी उशिरा […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019