मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री हे इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले आहे. ते अतिशय अवघड पायवाट चालून या ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना मदत पोहोचवून बचावकार्य करण्याबरोबरच जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.Chief Minister himself at the spot घटनास्थळी जाताना भेटलेल्या इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आस्थेने विचारपूस केली, प्रत्यक्ष परिस्थितीदेखील […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरूवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.Cracks started to collapse in […]Read More
अलिबाग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यात चौक , खोपोली इथे मध्यरात्री इरसालवाडी इथे आदिवासी वस्तीवर दरड कोसळली असून ४८ घरे त्याखाली दबली आहेत , मदत आणि बचावकार्य सुरू असून आतापर्यंत १०३ जणांना बाहेर काढण्यात आले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या गावची लोकसंख्या २३४ असून अजून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी […]Read More
चिपळूण, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने घाट वाहतुकीसाठी बंद झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू यद्ध पातळीवर सुरू आहे.याशिवाय सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी वाढत आहे. नाईक पूलाची पातळी ५ […]Read More
अलिबाग, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड आणि रोह्यासह सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, त्यामुळे जुना पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, रोहा इथे अष्टमी पुलावर पोलीस तैनात असून शाळा कॉलेजेस ना सुट्टी […]Read More
रत्नागिरी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक सिंगल लेन सुरु करण्याला प्राधान्य देणार असल्याचे नवे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे . आज सकाळपासून पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले सिंधुदुर्ग कडे वळतात .सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवाहित होणारे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात .यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला असला तरी गेले दहा दिवस जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धबधबे पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य आकर्षण असलेला आंबोलीचा धबधबा या […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसा पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली- बोभाटेवाडी येथे नांदगाव तिठ्याच्या काही अंतरावर जुनाट महाकाय वटवृक्ष शुक्रवार सकाळी उन्मळून पडला. त्यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे.सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळजवळ […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटीचा निधी दिला आहे. त्या माध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.Footwear, leather industry cluster at Ratwad in Raigad […]Read More
रत्नागिरी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अधून मधून पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी बरसत आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 74 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालेय. सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात 121 मिमी एवढा झाला आहे.In Ratnagiri district, the road is blocked दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019