मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असलयाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भविकतेने साजरा करण्यात आला, वेंगुर्ले येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मदिन साजरा करण्यात आला. पहाटे हनुमानाची विधीवत पूजा केल्यानंतर मंदिरामध्ये हनुमान जन्म सोहळ्यावर किर्तन सांगण्यात आले. यानंतर मारुती जन्म सोहळा साजरा करण्यात आला.On the occasion of Hanuman Janmotsava, emphasis, meetings are dedicated to Hanuman मारुती जन्मदिनानिमित्त मंदिरात […]Read More
मुंबई, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत कक्षाकडून ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More
जळगाव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हातील महिलांनी केळीच्या टाकाऊ खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड तयार करण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. येथील झाशीची राणी बचत गटाने केळीच्या खोडाचा लगदा तयार करून त्यापासून कापूस सदृश्य घटक तयार करून त्यापासून पॅड्स तयार केले आहेत. हे पॅड्स उपयुक्त असण्याबरोबरच स्वस्तही […]Read More
मुंबई, दि २१-: धर्मादाय आयुक्त यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून देखील विधिमंडळात यासंदर्भातील अडीअडचणी सातत्याने मांडल्या जात आहेत. राज्यातील अशा चारशे रुग्णालयांकडून दुर्बल घटकांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे दिरंगाई होणार नाही, अशी व्यवस्था तातडीने निर्माण केली जावी तसेच यासंदर्भात […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान […]Read More
मुंबई,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात एच3एन2 रुग्णांची संख्या वाढत असताना आता कोरोनाचा प्रसारही वाढला आहे..वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यात […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील किडनी विक्री घोटाळा आणि संबधित बाबींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समिती करेल अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.Inquiry committee of retired judges in kidney scam case याबाबतचा प्रश्न माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला होता, त्याला राम सातपुते , राम कदम यांनी उप […]Read More
पुणे,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हळूहळू देशभर हातपाय पसरू लागलेल्या H3N2 व्हायरस ने आता पुणेकरांना धडकी भरवली आहे, पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहे. तर देशभरात आतापर्यंत २ जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू […]Read More
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. यानंतर आता हरियाणा […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019