मुंबई,दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना एकेकाळी देव मानले जात असे. परंतु आता काही कारणास्तव उपचारा दरम्यान रुग्ण दगावल्यास किंवा मनाजोगते उपचार न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केल्याच्या बऱ्याच घटना आढळून येतात. मात्र आता आतताई वृत्तीला लगाम बसणार आहे. कारण आता अशाप्रकारे ड़ॉंक्टरांशी हिंसक वागणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्यांना उपचार नाकारण्याचा अधिकार […]Read More
पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दिड महिन्यापासून राज्यभर कोसळणाऱ्या तुफानी पावसानंतर आता नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. राज्यात सध्या conjunctivitis म्हणजेच डोळे येण्याच्या साथीने 1 लाखांहून अधिक लोकांना ग्रासले आहे. ही साथ झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनानेही जनतेला डोळ्यांसंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हा आजार फार गंभीर […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १३ महिन्यांत कक्षाकडून १२०८५ रुग्णांना एकूण ९८ कोटी ९८ लाख रुपयांची मदत दिली आहे. 98.98 Crores has been provided by the Chief […]Read More
न्यूयॉर्क, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI चे फायदे-तोटे यावर जगभर चर्चेच्या फैरी झडत असताना योग्य पद्धतीने अवलंब केल्यास AI द्वारे मानवी आयुष्य सुकर होऊ शकते. याचे अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.हा […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांसाठी येत्या तीन महिन्यांमध्ये विशेष कार्यप्रणाली तयार करून त्यानंतर निश्चित धोरण तयार करण्यात येईल असं आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. ही विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. सांगली इथले वैद्य योगेश माहिमकर यांनी […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत […]Read More
सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. अशाच रांगा सध्या पंढरपुरात वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता या ठिकाणी देखील लागल्या गेल्या. मात्र या रांगा विठ्ठल दर्शनासाठी नसून शासनाच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठीच्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ लाख भाविकांची आरोग्य तपासणी झाली आहे.Varkari devotees queue up […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 9 new government medical colleges in the state पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019