नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे . आणखी ७० रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना वेळेवर औषधी न मिळाल्यास त्यापैकी काहींचा जीव जाऊ शकतो. गेल्या २४ तासांत जन्मलेली सहा बालके […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. कॅटालिन कॅरिको (Katalin Karikó) आणि ड्र्यू वेइसमन (Drew Weissman) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध […]Read More
नागपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेने काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून सर्वात उल्लेखनीय उपक्रम राबविला. ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पाडण्याचा प्रकार होता. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने एक तारीख एक तास या मोहिमेचा आज शुभारंभ केला. महाराष्ट्रासाठी शहरी भागात 13 हजार 324 ठिकाणी कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र राज्यात त्यापेक्षा जास्त म्हणजे 14 हजार 500 ठिकाणी हा उपक्रम पार पडला. ग्रामीण भागात 58 हजार 247 ठिकाणी स्वच्छतेचा हा उपक्रम पार पडला. अशा रीतीने […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेलं […]Read More
मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, मिस इत्यादी सनासुदीच्या पार्श्वभुमीवर खाद्यतेल, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई विक्रेते, इत्यादी एफ.डी.ए. च्या रडारवर असून सदर अन्न पदार्थांमध्ये तपासणी दरम्यान भेसळ आढळून आल्यास भेसळखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेले आहेत. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी […]Read More
कोझीकोड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ राज्यात निपाह व्हायरसचा प्रसार वाढला असून कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. निपाह व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत संशोधन करण्यासाठी आज पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ची टीम आज केरळमध्ये दाखल झाली आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब […]Read More
मुंबई दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १४ महिन्यात […]Read More
लंडन, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील उपचार जास्त वेळ लागणारे आणि वेदनादायी असतात. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. मात्र आता या उपचारांचा वेळ तीन-चतुर्थांश कमी करण्यात यश आले आहे. ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रूग्णालयापासून ते उपकेंद्रापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रूग्ण सेवा देण्यात येते. प्रभावी रूग्णसेवेसाठी उपकेंद्र आता ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’मध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. आरोग्य विभागातंर्गत देण्यात येणारी रूग्ण सेवा, मनुष्यबळ व्यवस्थापन नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ तयार करावी, […]Read More
Recent Posts
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019