पुणे, दि. ३० — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग […]Read More
पुणे, दि ३०: गणपती बाप्पा मोरया! शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सवात साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त हा देखावा ‘वारी’ या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो. पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव, संतपरंपरेचे महत्त्व आणि सामूहिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा […]Read More
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी खासदार संजय दिना पाटील यांना स्मरणीका देऊन त्यांचा सन्मान केला. नवसाला पावणारा अशी ज्याची ख्याती असलेला लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच लालबागला भक्तांची गर्दी दिसून […]Read More
अकोला दि ३०:– लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांमुळे गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले.मात्र त्याहीपूर्वी १८९० मध्ये अकोल्यातील १२ विविध जातीं धर्माच्या लोकांनी एकत्र येत बाराभाई गणपतीची स्थापना केली होती.त्यामुळे विदर्भातील सर्वात पुरातन व पेशवेकालीन ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या बाराभाई गणेशोत्सवाकडे स्वातंत्र्यपूर्व […]Read More
वाशीम दि २९:– वाशीमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे दरवर्षी गणेशोत्सवात एक वेगळीच परंपरा दिसून येत आली आहे. गावातील जय भवानी जय शिवाजी शेतकरी गणेश मंडळाकडून सुपारीपासून गणपती बाप्पाची ४ फूट उंचीची मूर्ती साकारण्यात आली आहे.या मूर्तीसाठी एकूण ९ किलो सुपारीचा वापर करण्यात आला. खास म्हणजे मंडळातील ९ सदस्यांनी प्रत्येकी एक किलो सुपारी दिली आणि सर्वांनी […]Read More
मुंबई, दि. २८ : या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे. गणेशोत्सवानिमित्त शासनाने रील बनवण्याची एक अनोखी स्पर्धा जाहीर केली आहे, ज्यात विजेत्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळू शकते. जर तुम्हाला रील्स बनवायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही […]Read More
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाडूमाती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती. काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली […]Read More
पुणे दि २८:– ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, […]Read More
पुणे दि २७ — पुण्यात आज गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मूर्ती अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीत दाखल झाली व सवितानंद महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. दुसरे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतींची […]Read More
मुंबई, दि २६- गणेशोत्सवात, गणरायाचरणी पूजा प्रसादाच्या साहित्यासह , शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि विदर्भ वैभव मंदिर यांनी राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना केले आहे. श्रीगणेशाचे येत्या २७ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे महाराष्ट्रात १० दिवस गणेशोत्सव मोठ्या […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019