पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये […]Read More
ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पृहा दळी हिला गंधार बालकलाकार पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री,बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. गंधार या संस्थेतर्फे शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गंधार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. […]Read More
पंढरपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्तिकी एकादशीच्या पावन प्रसंगी विविध भागातील भाविकांनी मोठ्या उत्साहात विठुरायाचे दर्शन घेतले. विधिवत पूजा-अर्चा करत भाविकांनी श्रद्धेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. पंढरपूर मंदिरात आज विशेष पूजा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न ML/ML/PGB12 Nov 2024Read More
ठाणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील नामवंत फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन – `आविष्कार – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. भारतभरातील छायाचित्रकारांनी काढलेली कलात्मक साधारण ३२६० छायाचित्रांतील निवडक २६४ छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार असून विनामूल्य कार्यशाळादेखिल आयोजित करण्यात आल्या आहेत. […]Read More
पुणे , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व असून अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. […]Read More
-राधिका अघोर दिवाळीचा सहावा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. पाडव्यापासून सुरू झालेल्या कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे, कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणजेच यमद्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. आधी म्हटल्याप्रमाणे, दिवाळी हा नातेसंबंध अधिक दृढ करणारा, सर्व कुटुंबियांमधला स्नेह वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. पाडव्याच्या दिवशी, स्त्रिया आपल्या पतीला आणि पित्याला ओवाळतात आणि त्यांना ओवाळणी मिळते. भाऊबीजेला बहिणी भावांना […]Read More
-राधिका अघोर दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा- अमावस्येच्या लक्ष्मीपूजनानंतर, अश्विन महिना संपून कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलीप्रतिपदेलाच दिवाळी पाडवा म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अर्धा मानला जातो. बळीराजाविषयी पुराणात एक रंजक कथा आहे. हा अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला, आपल्या पराक्रमाने त्याने पृथ्वीसह स्वर्गातील इंद्राचे राज्यही बळकावले होते. हा […]Read More
– राधिका अघोर दिवाळीतला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते, त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. यादिवशी, श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने, नरकासुराचा वध करुन, त्याच्या तावडीत असलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केली होती, त्यांना नवे आयुष्य दिले होते,अशी आख्यायिका आहे. त्यावरून, या तिथीला नरकचतुर्दशी असे नाव पडले. त्याशिवाय, नरक म्हणजे स्वर्ग-नरक कल्पनेतील नरकही मानला […]Read More
लिमा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील प्राचीन संस्कृती लाभलेल्या महत्त्वाच्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचा समावेश होतो. आता पेरू देशातील पुरातत्त्व संशोधकांनी तेराशे वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध लावला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण आहे.पॅनामार्का याठिकाणी केलेल्या उत्खननात दरबाराचे हे दालन सापडले आहे. ते […]Read More
वॉशिंग्टन डीसी,दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, यात 600 हून अधिक भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. भारतीय-अमेरिकन खासदार, अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना, बायडेन म्हणाले की व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित करणे हा त्यांच्यासाठी सन्मान आहे.बायडेन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष, […]Read More
Recent Posts
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा अहवाल काय सांगतो वाचा
- अदानी ग्रुपच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील आरोपांसदर्भात असे दिले स्पष्टीकरण
- टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्ती
- ५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटन
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019