अकोला, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी बस उलटी होऊन झालेल्या अपघातात 33 प्रवाशा पैकी 26 जण जखमी असून, हा अपघात चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने घडल्याची माहिती समोर येत आहे. Akot to Pune private bus overturned on Shegaon route..! शेंगाव ते अकोट रोडवर (हनवत फाटा) पंचगाव फाटा जवळ श्री गणेश ट्रवेल्स नंबर MH 30 1201 […]Read More
बुलडाणा, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्हयातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ खाजगी लक्झरी बसने पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय तर दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. नागपूर वरून एम एच 29 B E 1819 क्रमांकांची भारत ट्रॅव्हलची लक्झरी बस प्रवासी घेऊन […]Read More
नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उत्कंठापूर्ण असतो. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आज शुक्रवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. नागपुरातील महानगर पालिकेच्या विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले.School starts in […]Read More
नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ईतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने आदेश काढले असून लवकरच नामकरणाचा कार्यक्रम होणार आहे.Etwari in Nagpur now Netaji Subhash Chandra Bose Station ईतवारी रेल्वे स्थानकाला थोर […]Read More
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून आषाढी एकादशी करीता भाविकांसाठी विठ्ठल दर्शन यात्रा एक्स्प्रेस ही विशेष 16 डब्यांची रेल्वे सोडण्यात आली. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या विशेष रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविली. या वेळी या विभागाचे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा हे उपस्थित होते.Vitthal Darshan […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरुद्ध दिवस’ निमित्त, आज नागपूर शहर पोलीस दलातर्फे तब्बल २ हजार ७०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या अंमली पदार्थांची (गांजा) विल्हेवाट लावण्यात आली.. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.. याप्रसंगी पोलीस आयुक्तांचा हस्ते अंमली पदार्थ निर्मूलन कार्यक्रमाचे उद्घाटनही करण्यात […]Read More
नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा बंधुनी, त्यांच्या कुटुंबियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग देश कधीही विसरू शकत नाही.. परंतु काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांना बदनाम करीत असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे… Some people are deliberately maligning Savarkar…ते काल रात्री नागपुरात राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील रामटेक पासून 10 किमी अंतरावर असलेल्या नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत कापूस, कापसाची गाठ, सुताचे बंडल, तयार कपड्याच्या गाठी आणि एक मशीन मिळून करोडोचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच रामटेक नगर परिषद अग्निशमन, कामठी […]Read More
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेसना १७२ आर’ या प्रशिक्षू विमानास दुरुस्ती नंतर पुन्हा सेवेत रुजू केले जात असून विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज त्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.आता हे विमान फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील फ्लाईंग क्लबच्या हँगरमध्ये […]Read More
अकोला, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज 9 वा जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे..अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तोही जरा वेगळ्या पद्धतीने.. अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जल तरणतलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात…जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019