नागपूर, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान ही शक्य आहे. जगभरात सुमारे 6000 प्रकारचे जेनेटिक आजार आहेत आणि यावर या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे असे मत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंंड बर्फांच्छादीत सियाचीन ही जगातील सर्वांत उंच आणि खडतर युद्धभूमी आहे. या अतिशय आव्हानात्मक अशा युद्धक्षेत्रावर आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची निवड झाली आहे. महिला कॅप्टन शिवा थापा हीला 15 हजार, 632 फूट उंचीवर सियाचीन सिमेवर नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय लष्करातून अशी नेमणूक होणारी शिवा ही […]Read More
वाशिम, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम तालुक्यातील ग्राम एकांबा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून वारंवार मागणी करून देखिल महावितरण विभागाकडून पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी ट्रांस्फॉर्मर न दिल्यामुळे योजनेचे काम पुर्ण होऊनदेखील केवळ वीज जोडणीअभावी गावकरी महीलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी काल ग्रामपंचायत एकांबा येथे रिकामी भांडी घेऊन महावितरण […]Read More
मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : शिवार चैरिटेबल ट्रस्ट, माथला ता. जिंतूर जि. परभणी यांच्यावतीने देण्यात येणारा ‘रूपाली दुधगांवकर राष्ट्रीय पुरस्कार- 2022 – हा, सुप्रसिद्ध कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना आज एका पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आला. डॉ. मीनाक्षी पाटील यांचे, पोएट्रीवाला […]Read More
मुंबई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांंच्या घटना वारंवार समोर येत असतात. तशात आता एका हिंदू महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंझोरो शहरात एका हिंदू महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ४० वर्षीय महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आरोपींनी महिलेच्या शरिरावरील कातडीही सोलली आणि शिरच्छेद केला. महिलेची […]Read More
मुंबई,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उदारीकरणाच्या काळातही जगातील काही देश अजूनही हुकुमशाही राजवटीचा सामना करत आहेत. हुकुमशहा आपल्या मर्जीला येईल त्या प्रमाणे प्रजेवर नियम लादतात. अनेकदा या हुकुमशहांची पहिली दडपशाही देशातील स्त्रियांवर विविध बंधने लावते. उत्तर कोरियामध्ये सध्या याचा प्रत्यय येत आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हा नागरीकांवर विचित्र बंधने आणि […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेली अनेक दिवस त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर आज त्यांनी पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. २०१७ ते २०१९ […]Read More
नागपूर दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अहिरे यांच्याच हस्ते या […]Read More
न्यूयॉर्क, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताच्या सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्ड चा मुकुट जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातील 63 देशांतील महिलांनी भाग घेतला होता. पुरस्कारासाठी ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश होता. 32 वर्षीय सरगम कौशल यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले […]Read More
कोलकत्ता, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कन्याश्री संकल्प या मुलींसाठीच्या योजनेचा लाभ १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना घेता येऊ शकतो. या योजनेत सहभागी झाल्यास सरकार मुलीचे वय १८ झाल्यानंतर नंतर २५ हजार देते. अशा अनेक योजना सरकार चालवतात, Many such schemes are run by the government ज्या महिला आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत करतात. कन्याश्री […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019