मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे.Maviya’s support for Shubhangi Patil and Sudhakar Adbale! नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपी वरून अभिनेत्री राखी सावंतला मुंबईच्या अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. मध्यतरी शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात शरलीन चोप्राने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आंबोली […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत थंडीची लाट असून याचा परिणाम मुंबईसह उत्तर भारतातील उपनगरे आणि इतर जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. मुंबईत थंडीचा कडाका कायम असून, थंडीचा हा जोर आठवडाभर कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. म्हणजे हवेतील प्रदूषणही वाढणार असून सकाळच्या वेळेत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ने 300 चा टप्पा ओलांडला […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही बाजूने आमदारांना अपात्र ठरवण्याची विधानसभेत दाखल केलेली प्रकरणे याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनाच कायदा, नियम व कायदेशीर प्रक्रियेनुसार घ्यावा लागेल व त्यासाठी वेळ मर्यादा सांगता येणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केले आहे. आमदारांना अपात्र ठरवायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई भेटीवर असून त्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचे […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त […]Read More
मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी तत्कालीन मविआ (MVA) सरकारने मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत २२७ केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेची (BMC) आधीच रखडलेली निवडणूक आणखी […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे , अमरावती पदवीधर मतदारसंघातून पक्षाच्या अकोला जिल्ह्यातील नेत्या डॉ. भारती दाभाडे व नाशिक पदवीधर मतदार संघातून धुळ्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील या तिघांना पक्षाने […]Read More
कल्याण, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंबिवली : लग्न सोहळा म्हंटला की, नवरा नवरी, वऱ्हाडी मंडळीची लगबग, बँडबाजा वाजंत्री असा सगळा थाटमाट आलाच. पण रविवारी डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. नेहमीचा गाजावाजा, शुभ-अशुभ, जात पात, भपका, बडेजाव, खर्चाला फाटा देत हा लग्न सोहळा पार पडला. डाव्या चळवळीतील दोन तरुणांनी तथाकथित परंपरेला बाजूला […]Read More
Recent Posts
- निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक करण्याचा मुद्दा महत्वाचा, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही.
- दीपावली – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
- जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणे देशासाठी घातक: सुप्रिया सुळे
- शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले,
पिकाला अतिवृष्टीच्या फटका - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळकांच्या समाधीवर कधी नतमस्तक होणार ?
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019