मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जहाल राष्ट्रवादी नेते लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आता टिव्ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दशमी क्रिएशन्स निर्मित लोकमान्य ही मालिका 21डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता Zee मराठी वाहिनीवरून आपल्या भेटीस येत आहे. टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा […]Read More
पणजी,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील सर्वात जुन्या व भारतातील सर्वात मोठ्या 53व्या IFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन उद्यापासून गोवा येथे करण्यात आले आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी “राख” या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. या आधीच अनेक अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेला “राख” […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन (Sunil Shende Passed Away ) झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे […]Read More
भाईंदर,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरातील पहिल्या भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे दिमाखदार लोकार्पण करण्यात होते. या नाट्यगृहात होणारा नाटकाचा पहिला वहिला प्रयोग नाट्यगृहातील तांत्रिक तृटींमुळे रद्द करण्यात आला आहे. उद्या (रविवारी दि.13) या नाट्यगृहामध्ये ३८ कृष्ण’ वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. […]Read More
भुवनेश्वर,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हत्ती या अवाढव्य पण बुद्धीमान प्राण्याच्या विविध सवयीबद्दल माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. रागावल्यावर सैरभर पळत लोकांना बेभानपणे तुडवणारा हत्ती ते शहरातील गर्दीतून डौलदार पावले टाकीत शांतपणे वाटचाल करणारा, लहान मुलांना पाठीवर नेणारा, केळी खाणारा हत्ती ही कमालीची विरुद्ध रुपे आपण पाहीली आहेत. या हत्तींच्या कळपाने आज ओरिसामध्ये एक […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० याचा फेर आढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे त्याच्या कार्याध्यक्ष पदी डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”Cultural Policy Committee” of Maharashtra Dr. Vinay Sahasrabuddhe. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार […]Read More
पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची आज जयंती. या निमित्ताने पुणे येथे एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’च्या सहयोगाने गेली २० वर्षे सातत्याने पुलोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी या उपक्रमाला ग्लोबल रूप देण्यात येणार आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ […]Read More
वर्धा,दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील लेखक म्हणून ते […]Read More
सांगली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी नाट्य संमेलनातील वाद लवकर मिटावेत आणि शंभरावे नाट्य संमेलन भरवण्यात यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सतीश आळेकर यांनी व्यक्त केली आहे.The controversy at the theater conference will be resolved soon. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना सांगली येथे काल नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान […]Read More
मुंबई,दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली इथं ज्येष्ठ दिग्दर्शक विष्णुदास भावे यांनी सर्वात पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर गेल्या १७८ वर्षात संगीत नाटकसह विविध प्रकारच्या दर्जेदार मराठी नाटकांमुळे ही रंगभूमी समृध्द झाली आहे. या दिवसाच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर १९४३ रोजी या क्षेत्रातील सर्व […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019