कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सीजन साठी तडफडताना दिसत होते.दूषित पाण्यामुळे हे मासे मरत असताना पाणी प्रदूषित कशामुळे झालं, अशी विचारणा नागरिकांतून व्यक्त होत होती. Aquatic life has died due to pollution fish are dying in Panchganga river […]Read More
सांगली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीसुद्धा फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांच बंड मोठं आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये आठवले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस […]Read More
पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजामध्ये समता, बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या पावन भूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले. मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा 9 जिल्ह्यातून […]Read More
पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी (७ किमी) आणि वनाझ ते गरवारे (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी […]Read More
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आणि देशाचा दृष्टीने पंढरपूर कॉरिडॉर हा महत्वाचा असून हा प्रकल्प पुढे नेत असतांना कोणत्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री एमनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले . लाखो भाविकांचा दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून सगळ्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री यांनी केले. वाराणसीच्या […]Read More
पंढरपूर दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाताळच्या निमित्ताने आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची हाऊसफुल गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पंढरपुरातील सर्व मठ ,धर्मशाळा, लॉज हे पूर्ण क्षमतेने भरले असून विठ्ठलाची पदस्पर्श दर्शनरांग ही सुमारे चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोडच्या पत्रा शेड पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणतः पाच तासांचा कालावधी लागत आहे. तब्बल […]Read More
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना बाबत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.कोरोनाबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला […]Read More
सोलापूर,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती व्यवसायात दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे गावगाड्याचे अर्थचक्र ढासळत आहे. याचा दुष्परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. लग्नाचे वय उलटून गेले तरीही लग्नासाठी मुलगी मिळे ना. हे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भीषण वास्तव आहे. शेतकरी मुलांना आर्थिक स्थैर्य नसल्याने मुली शेतकरी नवरा नको रे बाबाअसे म्हणत आहेत. […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेली अनेक दिवस त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर आज त्यांनी पुणे येथील गॅलेक्सी केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. २०१७ ते २०१९ […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पिंपरी चिंचवडमध्ये Pimpri Chinchwad अनधिकृत बांधकामांसाठी आकारण्यात आलेला शास्तीकर पूर्ण माफ केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.Punitive tax levied in Pimpri Chinchwad is completely waived याप्रकरणी अनेक न्यायालयीन बाबी आहेत त्यांना विचारात घेऊन, त्यांना अधीन राहूनच हे […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019