पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी नववर्षातील पंढरपूरची पहिलीच यात्रा अर्थात चैत्री एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगत आहे. आज पहाटे विठ्ठलाच्या नित्यपूजेन चैत्री एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरातील गर्भगृह हे सूर्यफुलांनी सजवण्यात आले होते. तर संपूर्ण मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.Three lakh devotees in Pandharpur for the […]Read More
कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आणि 25% महागाई भत्त्याची रक्कम पगारात समाविष्ट करावी या मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन म्हणजेच के एम टी कडील कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.Municipal transport service strike continues, plight of passengers या संपामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय […]Read More
पुणे, दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आय सी यु मध्ये लाईफ […]Read More
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग […]Read More
कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना अधून मधून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असं धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.‘गुगल पे’वर […]Read More
पुणे , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तबला, मृदंग, बासरी, पेटीच्या सुश्राव्य ध्वनी सह गणरायाची स्तुती करणा-या शब्दसुमनांच्या साथीने नृत्यांगनांनी कथक मधून गणरायाला नमन केले. महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्रांचे महत्व आणि पौराणिक कथांचे नृत्याद्वारे सादरीकरण करून अनादी अनंत असलेल्या ओंकार स्वरूपी गणरायाची महती पुणेकरांसमोर सादर झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या […]Read More
पुणे , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज […]Read More
सिहोर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला न्यायालयाकडून अगदी चमत्कारिक आणि प्रत्यक्षात आणण्यास अशक्य अशा शिक्षा सुनावल्या जातात. अशीच एक शिक्षा मध्यप्रदेशातील सिहोल येथील न्यायालयाने पुण्यातील एका व्यक्तीला आर्थिक घोटाळा प्रकरणी सुनावली आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर तब्बल २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या पुणे येथील आरोपीचे […]Read More
बेळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी […]Read More
पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणी च्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता , फुलांची उधळण आणि पारंपरिक […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019