कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान कोल्हापूर विमानतळावर आज उतरले.कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.एमब्ररर ई १९५-ई २ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम” असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज ,माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली – माऊली’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष […]Read More
पुणे दि.२१: (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आर.के. लक्ष्मण यांनी ज्याप्रमाणे सामान्य माणसाच्या व्यथा व्यंगचित्रातून मांडल्या तसे सामान्य माणूस समोर ठेवून, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. […]Read More
पुणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्रकारांचे journalist प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, […]Read More
कोल्हापूर दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संदर्भात ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. या ग्रंथालयासाठी शके १७८६ मधील एक हस्तलिखित प्राप्त झालं आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर! यामंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या […]Read More
सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात उदगिरी आणि क्रांती साखर कारखान्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज धडक मारली. ऊस वाहतूक करणारा ट्रॅकटर रोखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.Agitation started for lump sum FRP स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली होती. काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड बंद करण्यात आली. यावेळी […]Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाखो वारकऱ्यांसोबत आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका आता विश्वभ्रमणाला निघाल्या आहेत. या दोन्ही संतांच्या पादुका दुबई मधल्या राम मंदिराच्या भेटीस जाणार आहेत. या सोहळ्याचे नियोजन संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी यांनी केले आहे २० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत ७१ वी अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या वानवडी इथल्या मैदानावर सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, पुढील वर्षी यासाठी पोलीस अकॅडमी स्थापन करण्यात येईल असं ते म्हणाले .Maharashtra Police Academy for training […]Read More
पंढरपूर दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिवाळ्यामुळे सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे, अशातच पंढरपुरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाला देखील ऊबदार कानपट्टी बांधण्यास सुरुवात झाली आहे. परंपरेप्रमाणे कार्तिकी वारी झाल्यानंतर विठ्ठलाच्या मुकुटावर लाल काठाच्या उपरण्याची कानपट्टी बांधण्यात येते. या कानापट्टीतून विठ्ठलाचे थंडीपासून संरक्षण व्हावे अशी भावना आहे त्याचबरोबर अंगावर मखमली शाल देखील पांघरण्यात येते. […]Read More
पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर जितेन्द्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule यांनी केली आहे.If moral, suspend the challenge चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला. जितेंद्र आव्हाड हे […]Read More
Archives
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019