पुणे, 6वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” ही वकील संघटना स्थापन केली आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी सांगितले.तसेच ही संघटना सर्वच वकिलांसाठी कार्य करेल अशी ग्वाही ॲड. पानी यांनी यावेळी दिली.पिंपरी, […]Read More
पुणे, 5 : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता […]Read More
पुणे, 5 : वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम २० जानेवारी पासून सुरु झाली असून ११ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.या विशेष उपक्रमांतर्गत सर्व व्यावसायिक वाहनचालकांसाठी (ऑटो, ट्रक, […]Read More
पुणे, 5 : भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग (WCCL) 2026 ची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देतानाच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देणार आहे अशी माहिती या लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन […]Read More
पुणे, 5स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९२४ मध्ये मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिस (एमईएस) या केंद्र सरकारच्या संस्थेची स्थापना झाली. या नंतर दोन वर्षांनी १९२६ मध्ये एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची स्थापना झाली. एमईएसच्या निवडक कामगारांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था सुमारे १० हजार पेक्षा जास्त सभासदांना एकत्र करून सलग १०० वर्षे सुलभ पद्धतीने […]Read More
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव परिसरा जवळील गोणवडी या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांकडून अनेकदा वन विभागाला तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला व काल रात्री त्या पिंजऱ्यामध्ये अचानक एक बिबट्या येऊन अडकला त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.AG/ML/MSRead More
पुणे, 4 : पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा नुकतीच टेबेकर मैदान, बिबेवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेच्या समारोपा वेळी आमदार हेमंत रासने ,नगरसेवक विशाल धनवडे, सुब्रतो मजुमदार,पुणे शहर बंगाली क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नयन शेख, सेक्रेटरी अब्बास शेख,कार्याध्यक्ष राफेल शेख, सदस्य जर्सील शेख, हबिब मंडलिक, संजय पाल आणि बंगाली समाज मोठ्या संख्येने […]Read More
पुणे, 4: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या उभारणीत तसेच पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ पुणे शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More
मुंबई, दि. ३ : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसेच अल्पसंख्य विकास, औकाफ ही खाती देण्यात आली आहेत.मात्र अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:कडेच ठेवले आहे. अजित पवारांकडे असलेल्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या […]Read More
पुणे, 3 : पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे संघटक सचिव परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच सभागृह नेते गणेश बिडकर यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव […]Read More
Recent Posts
- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा
- मुंबईतील गोवंडी, मानखुर्दसह दाट वस्त्यांमधील नवजात बालकांची विक्री सरकार कधी रोखणार?
- जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर
- सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरू
- “मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019