चंद्रपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळ्यातील चार महिने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील भाग वन्यजीव पर्यटन सध्या बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी पर्यटकांना सोनम वाघिणीचे मनसोक्त दर्शन झाले.The gates of the core area of Tadoba-Andhari Tiger Reserve have been closed येत्या एक ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा गाभा क्षेत्रातील पर्यटनाला सुरुवात होणार […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते ( वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक ३० जून २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे. कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते […]Read More
पंढरपूर दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय […]Read More
सोलापूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात सुमारे बारा लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय झाली आहे. पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली आणि एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजा सुखी होऊ दे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समृद्धीचा दिवस […]Read More
पुणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात इंटरनेटचे जाळे पसरविण्याकरता भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल ला मोठी आर्थिक ताकद दिली आहे. राज्यातही दुर्गम भागात इंटरनेट पोहचून तिथल्या ग्रामस्थांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता उद्यमी नेट,मिशन 500 असे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती बीएसएनलचे राज्यातील संचालक अरविंद व़रडनेरकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]Read More
सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज वाखरी नजिक संपन्न झाले. बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगणाचा सोहळा रंगला यामध्ये सर्वप्रथम विणेकरी व टाळकरी धावले. यानंतर अश्व रिंगणात धावले.Mauli’s round arena was held near Wakhri… यावेळी मानाच्या अश्विनी माऊली आणि विठुरायाच्या गजरात तीन फेऱ्या पूर्ण केल्या. यानंतर सर्वांनी माऊली माऊली […]Read More
सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून उद्या त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज […]Read More
सोलापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी यात्रेसाठी आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून दोन जून रोजी पंढरीकडे प्रस्थान केला होता. हा पालखी सोहळा मजल दरमजल करत 27 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून आज आदिशक्ती पंढरीमध्ये दाखल झाला आहे. Palkhi ceremony of Adishakti Muktai in Pandhari… आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा पंढरीमध्ये दाखल होताच चंद्रभागेच्या पात्रामध्ये आदिशक्ती […]Read More
सांगली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत […]Read More
पुणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.Inspection […]Read More
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019