कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेवर असलेल्या भाजपाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणूनच याविरोधात ‘इंडिया’ आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. १५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचे केंद्राचे धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर […]Read More
पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना आज जामीन मिळाला आहे. गुंतवणूकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०१८मध्ये डीएसके, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि कंपनीतीली लोकांना अटक करण्यात आलेली होती. ज्या कायद्यांतर्गत कारवाई झाली त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता, […]Read More
कोल्हापूर, दि ,१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरात सहा ठिकाणी 90 डिग्री वळण घेताना येणारी वाहनं न दिसल्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. गुडघाभर खड्ड्यातून वाट काढून थकलेल्या कोल्हापुरकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोल्हापुरातील लेकी खारीचा वाटा घेत सरसावल्या आहेत. शहरवासियांच्या रस्ते सुरक्षेसाठी प्रशासनानं काळजी घेणं अपेक्षित असताना स्वत:साठी मिळालेल्या पाॅकेट मनीतून रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स […]Read More
पुणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.West Maharashtra […]Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. Flag hoisting by Governor Ramesh Bais यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त […]Read More
सोलापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्याग ,समर्पण, देशभक्ती आणि अध्यात्म शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे माहेरघर असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज तिरंगी रंगीत सजले आहे. अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांपासून तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे पाच टन फुलांचा वापर करण्यात आला. केशरी, पांढरी फुले हिरवी पालन यामध्ये झेंडू ,अस्टर ,शेवंती, […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ […]Read More
पुणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आरएसएस-भाजपने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनावर शोक व्यक्त केला होता, काळा दिवस पाळला होता, त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि प्रतीक, आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारले आणि त्याऐवजी विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली, जी ते आजही करत आहेत. हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कावळ्याने कितीही […]Read More
मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर […]Read More
पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण […]Read More
Archives
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019