मुंबई, दि. १८ : दिल्लीतील कार स्फोट प्रकरणाशी संबंधित तीन संशयितांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला पाठवले जात आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त मोहिमेदरम्यान हे तिघे वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे सर्वजण मुख्य आरोपींशी सोशल मीडिया अॅप्लिकेशनद्वारे संपर्कात होते. विशेष म्हणजे हे तिघेही सुस्थित कुटुंबांतील आहेत. या […]Read More
मुंबई, दि. 18 : राज्यात मुख्यतः पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात लहानग्या मुलांसह अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यानंतर वनविभाग अधिक सतर्कपणे काम करत असून बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग शेतात जाताना जीव मुठीत धरत आहे. गावातील तरुणांचे विवाहही बिबट्यांच्या भीतीमुळे लांबणीवर पडत आहेत. या […]Read More
काठमांडू, दि. 17 : लोकप्रिय पाकिस्तानी गायक आणि रॅपर तल्हा अंजुमने नुकतेच नेपाळमध्ये सादरीकरण केले. या सादरीकरणादरम्यान त्याने स्टेजवर भारतीय ध्वज फडकावला, ज्यामुळे त्यांचे पाकिस्तानी चाहते संतप्त झाले. वाद वाढत असताना, गायकाने स्वतः सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की कलेला सीमा नसतात. तल्हा अंजुमने त्याच्या अधिकृत X अकाउंटवर लिहिले आहे की, “माझ्या […]Read More
पुणे, दि. १७ : TCS कंपनीच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये एकाचवेळी 2500 IT कर्मचाऱ्यांना नोकरीवरु काढून टाकण्यात आले होते. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी TCS कंपनीवर अनेक आरोप केले होते. या आरोपींची दखल घेत कामगार विभागाने मोठी कारवाई केली आहे. TCS कंपनीला नोटीस बजववण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये टीसीएसने त्यांच्या पुणे कार्यालयातील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने किंवा अचानक […]Read More
मुंबई, दि. 17 : Maruti Suzuki कंपनीने लोकप्रिय ग्रँड SUVचे 39, हजारहून अधिक युनिट्स रिकॉल केले आहेत. रिकॉल म्हणजे या युनिट्समध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून या कारमधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर ग्राहकांना परत दिल्या जातील. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)ने म्हटलं आहे की, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान […]Read More
मुंबई, दि. 17 : SBI ने त्यांची लोकप्रिय mCASH सेवा 30 नोव्हेंबर 2025 नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन SBI आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून […]Read More
शांघाय, दि. १७ :चीनने अलीकडेच आपल्या लष्करी व औद्योगिक सामर्थ्याचे नवे प्रदर्शन केले आहे. UBTECH Robotics या कंपनीने शेकडो ह्यूमनॉइड रोबोट्स तयार करून त्यांची “पहिली मोठी डिलिव्हरी” केली आहे. या रोबोट्सचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यात रोबोट्स एकसारख्या रांगेत चालताना दिसतात. हे दृश्य अगदी विज्ञानकथेतील प्रसंगासारखे वाटत असले तरी आता ते वास्तवात उतरले आहे. […]Read More
अहमदाबाद, दि. 15 : वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकाराच्या घटना देशभर दिसून येत आहेत. गुजरातमधील प्रमुख शहर अहमदाबाद येथे तब्बल ८०० व्यक्तींना कोणताही त्रास नसूनही त्यांची Heart Surgery झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरज नसताना या लोकांच्या हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला […]Read More
अमेरिका गाझा पट्टीचे दोन भागात विभाजन करण्याच्या योजनेवर गाझा पट्टीतील दीर्घकालीन संघर्ष आणि विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका एक नवीन योजना पुढे आणत आहे. या योजनेनुसार गाझाला दोन स्वतंत्र विभागांमध्ये विभागले जाणार आहे – “ग्रीन झोन” आणि “रेड झोन.” ग्रीन झोन हा भाग इस्रायली सैन्य आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली असेल, जिथे पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. […]Read More
उत्तरकाशी, दि. १५ : उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ मंदिर यंदा यात्रेकरूंनी अक्षरशः गजबजून गेले. बाबा केदारच्या दर्शनासाठी तब्बल १७.६८ लाख भाविकांनी हजेरी लावली. या विक्रमी गर्दीमुळे मंदिर परिसर आणि गौरीकुंड–केदारनाथ मार्गावर २,३०० टन कचऱ्याचा प्रचंड डोंगर जमा झाला आहे. आकडेवारीनुसार, प्रत्येक यात्रेकरू मागे सरासरी १.५ किलो कचरा सोडून गेला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा […]Read More
Archives
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019