मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, सीमा भागा बाबत कचखाऊ धोरण स्वीकारणाऱ्या सरकारच्या विरोधात मविआ ने मोर्चा पुकारला आहे.Mawia march on 17th against the government which tolerates corruption and insults राज्यपालांनी वारंवार केलेली वक्तव्ये , राज्या बाहेर जाणारे उद्योग , सीमा वादावर गप्प बसणारे सरकार , कर्नाटकचे मुख्यमंत्री विरोधात […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): २०२३ च्या वर्षारंभी, १७ जानेवारी रोजी शनीदेव अडीच वर्षांनी मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहेत व २९ मार्च २०२५ पर्यंत ते तेथेच राहणार आहेत. शनिदेव दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात व त्यांचे राशीचक्र साधारणतः ३० वर्षांत पूर्ण होते. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे काही राशींचे भाग्य उजळेल तर काही […]Read More
मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सीमाप्रश्नी बेळगावात येऊ नका असा इशारा दिल्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांचा उद्या (दि.६) ठरलेला बेळगाव दौरा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे आता महाराष्ट्र सरकारवर जोरदार टिका होत आहे. हा दौरा का रद्द केला याबाबत बोलताना उप मुख्यमंत्री […]Read More
मुंबई,दि.5 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमा वादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आता दररोज चर्चेत येईल असे विधान करताना दिसत आहेत. दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे. तुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तेथेच लढू. इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक […]Read More
देहू,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्सवप्रिय असलेल्या आपल्या समाजात सणवार आणि दिनविशेषांची काही कमी नाही. या ना त्या कारणाने विविध समाजमाध्यमांवरून शुभेच्छा संदेश ओसंडून वाहत असतात. यामध्ये महापुरुषांच्या नावाने काही अवतरणे लिहून शुभेच्छा संदेश पाठवले जातात. अनेकदा ते त्यातील अवतरणे त्या महापुरुषाची नसतातच आणि न वाचता वैधता न पाहता फॉरवर्ड करण्याच्या आपल्या सवयीमुळे असे संदेश […]Read More
नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धा (wallpainting competition) आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व नागरिक मोठ्या यात संख्येने सहभागी झालेले असून शहराच्या भिंतीवर चित्र रेखाटने सुरू झालेले आहे. क्लिन हेरिटेज ऑफ नागपूर, क्लिन ऑरेंज सिटी, […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक व परिसर स्वच्छ व टापटीप असेल या बरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ व निर्जंतुक असतील, यावर आता भर दिला जात आहे.Clean bus of ST, beautiful bus stand, taptip toilets […]Read More
सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पूर्व भागात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यामुळे सीमा भागाचा वाद उफाळून आल्यावर मंत्रिमंडळ कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यातील गुड्डापूर येथून धानम्मा देवीचे दर्शन घेऊन सामंत यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. दुष्काळी 42 गावातील इरिगेशन तलाव, पाझर […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई येथील तरुणी श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निर्घुण खून करणारा आफताब सध्या तिहार जेल मध्ये आहे. त्याला बॅरेक क्रमांक-४ मध्ये ठेवण्यात आले आहे. तो या जेलमध्ये तासंतास बुद्धिबळ खेळतो. त्याने केलेल्या विनंतीनंतर जेलमध्ये त्याला पॉल थेरॉक्सचे ‘द ग्रेट रेल्वे बाजार’ हे पुस्तक उपलब्ध करून दिल्याची माहिती सुत्रांकडून […]Read More
मुंबई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनावट औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांपासून औषधाबाबतची माहिती असलेले बारकोड औषधांच्या पाकिटावर लावणे अनिवार्य होणार आहे. QR code Mandatory on medicine packet 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये […]Read More
Recent Posts
- भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ
- गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी
- नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन
- एन.डी.स्टुडिओतील सहलीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019