मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कॅफीन हे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजक आहे आणि त्याचा जास्त वापर केल्याने चिंताग्रस्त लक्षणे उद्भवू शकतात . कॅफिन हा उत्तेजक पदार्थ आहे जो बरेच लोक जास्त प्रमाणात खातात. पाण्यानंतर हे दुसरे सर्वात लोकप्रिय पेय आहे. बऱ्याच व्यक्ती “जागे” राहण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी कॉफीचे सेवन करतात, परंतु जास्त प्रमाणात कॅफीनचा लोकांवर […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून मोठ्या टिकेचा सामना करावे लागलेले पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलण्याचे धोरण अखेर आज केंद्रीय शिक्षण मंडळाकडून रद्द करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द केलं आहे. हे धोरण सुरुवातीला प्रचंड टीकेचा विषय ठरला […]Read More
बंगळुरु, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्चशिक्षित श्रीमंतांना डिजिटल अटक करण्याच्या घटनांमध्ये सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. बंगळुरूमधील एक तरुण सॉफ्टवेअर अभियंता डिजिटल अटकेचा बळी ठरला. 11.8 कोटी रुपये लुबाडले आहेत. अभियंत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान या व्यक्तीने पैसे गमावले. चोरट्यांनी अभियंत्याला टेलीकॉम रेग्युलेशन ऑफ […]Read More
यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा दर्शवणारा चित्ररथ निवडण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्ररथ मागे पडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याऐवजी गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला प्रजासत्ताक दिनासारख्या […]Read More
बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि व्यंकट दत्ता साई २३ डिसेंबरला सोमवारी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो समोर आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा फोटो शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी ते दोघे लग्न करणार असल्याचे जाहीर झाले आहेत. अखेर आज लग्नाचा फोटो शेअऱ करत सिंधूने चाहत्यांना गुड न्यूज […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये आईवडिलांनी त्यात दखल देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. एक तरुणी तिच्या ‘समलिंगी जोडीदारा’ सोबत राहत होती. मात्र आईवडिलांनी तिला जबरदस्ती करून घरी आणले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान, न्यायालयाने तरुणीच्या बाजूने निकाल देत तिला […]Read More
लंडन,दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UK मध्ये लाखोंच्या संख्येने शीख समुदाय वास्तव्याला आहे.UK सरकारने काही दिवसांपूर्वी धूम्रपान विरोधी जाहिरातीवर शीख समुदायातील व्यक्तीचा फोटो वापरला. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या परिणामी यूके सरकारला शीख समुदायाची माफी मागण्यास भाग पडले. यूकेमध्ये शीख समुदायातील लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. नववर्षाच्या निमित्ताने यूकेतील आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाद्वारे […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट आणि popcorn हे लोकप्रिय समीकरण आहे. सहज टाईमपास म्हणून खाण्याच्या पदार्थांवर आता GST लावण्यात येणार आहे. गणार आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पॉपकॉर्नवर कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परिषदेने पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार […]Read More
कुवेत सिटी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या हस्ते कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ प्रदान करण्यात आला आहे. कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने […]Read More
पणजी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्थानिक जनतेचा विरोध असूनही २८ ते ३० डिसेंबर या दरम्यान धारगळ येथे सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त परवानगी दिली. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील धारगळ येथे सनबर्नचे आयोजन करण्यास न्यायालयाने परवानगी देऊ नये ही याचिकाकर्त्याने केलेली मागणी गोवा खंडपीठाने फेटाळून लावली. मात्र खंडपीठाने […]Read More
Recent Posts
- अखेर धनंजय मुंडे यांनी सोडले मौन, म्हणाले मारेकऱ्यांना फाशीच व्हावी
- YouTuber रणवीर अलाहबादिया पुन्हा संकटात, गोव्यात त्याच्याबरोबर घडला थरारक प्रसंग
- पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार, नराधमाला अटक
- बेदाण्यावरील जीएसटी हटवून शेतकऱ्यांना दिलासा…
- बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019