विज्ञान

#कृष्णविवरातून होऊ शकते अमर्याद ऊर्जेची निर्मिती – शास्त्रज्ञांचे संशोधन

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्या कृष्णविवराचे रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञ पूर्णपणे सोडवू शकलेले नाहित किंवा समजून घेऊ शकलेले नाही, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात त्याच्या ऊर्जेच्या उपयोगाबाबत सांगण्यात आले आहे. या संशोधनानुसार कृष्णविवरामधून इतकी किरणे […]

विज्ञान

#शास्त्रज्ञांना आढळला ‘सुपर अर्थ’ ग्रह, पृथ्वीसारख्या जीवनाची शक्यता

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पृथ्वीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यात शास्त्रज्ञ रात्रंदिवस व्यस्त आहेत. परंतु आतापर्यंत पृथ्वीसारखे जीवन शक्य आहे असा कोणताही ग्रह सापडलेला नाही. मात्र शास्त्रज्ञांनी एक असा ग्रह शोधला आहे […]

विज्ञान

#नासाने तयार केला आकार बदलणारा रोव्हर

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक असा रोव्हर तयार केला आहे जो स्वत:चा आकार बदलू शकतो. तो अगदी हॉलिवूड चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स मधील गाड्यांसारखा आहे. दिसायला तर तो चार चाकांच्या रोव्हरसारखा […]

विज्ञान

#सूर्यापेक्षा 100 अब्ज पट मोठे कृष्णविवर झाले अदृश्य

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सूर्याच्या वजनापेक्षा 100 अब्ज पट जास्त वजन असलेले एक महाकाय कृष्णविवर अदृश्य झाले आहे. हे कृष्णविवर शोधण्यासाठी वैज्ञानिकांचा घाम निघाला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा हे हरवलेले कृष्णविवर शोधण्यासाठी […]

विज्ञान

#सौर यंत्रणेतील सर्वात मोठे खोरे आहे मंगळावर

वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निसर्गाची अद्वितीय आणि अतिशय सुंदर कलाकृती म्हणजे खोल दर्‍या ज्यांना कॅनियन असे म्हणतात. पृथ्वीवरील ग्रँड कॅनियन जेव्हा आकाशातून पाहिले जातात तेव्हा त्याची सुक्ष्मता आश्चर्यचकित करते. अशा परिस्थितीत, केवळ पृथ्वीच नाही […]

विज्ञान

#नासाच्या अंतराळ यानाने पकडला गुरुच्या चंद्राकडून आलेला रेडिओ संदेश

वॉशिंग्टन, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या एका अंतराळ यानाने गुरु ग्रहाच्या चंद्रावरून येणारा एक वाय-फाय सारखा सिग्नल पकडला आहे. वैज्ञानिकांना तो एखाद्या एफएम सिग्नलसारखा आढळला आहे. हा अनोखा सिग्नल 2016 पासून गुरु […]

विज्ञान

#पृथ्वी आपल्या आसावर वेगाने फिरत आहे, 24 तासांमधील 0.5 मिली सेकंद झाले कमी

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पृथ्वी गेल्या 50 वर्षातील कोणत्याही कालावधीच्या तुलनेत वेगाने फिरत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी शास्त्रज्ञ आता चिंतेत पडले आहेत. पृथ्वीमध्ये हा बदल गेल्या वर्षी झाला. डेली मेलच्या वृत्तानुसार, […]

विज्ञान

#सूर्यापेक्षा कित्येकपट मोठ्या कृष्णविवराचा लागला शोध

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेमध्ये एक ‘रिकॉईलिंग’ कृष्णविवर शोधून काढले आहे. एबेल 2261 आकाशगंगेच्या मध्यभागी आढळलेले हे कृष्णवविर दोन कृष्णविवरांच्या विलिनीकरणातून निर्माण झाले आहे. त्याला रिकॉईलिंग कृष्णविवर असे नाव देण्यात आले आहे. […]

विज्ञान

#कधी विष देऊन तर कधी घरात साप सोडून हत्या करण्याचा प्रयत्न, इस्रोच्या वैज्ञानिकाचा गंभीर आरोप

अहमदाबाद, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) वरिष्ठ सल्लागार आणि अव्वल वैज्ञानिक डॉ. तपन मिश्रा यांनी आरोप केला आहे की त्यांना तीन वर्षांत तीनवेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ. मिश्रा […]

विज्ञान

#ब्रम्हांडाच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी शॉर्टकट ठरु शकतात कृष्णविवरे

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्य़ूज नेटवर्क): कृष्णविवरांसंदर्भात अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत, त्यामध्ये, आपल्या ब्रम्हांडामध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकट (वर्महोल) असू शकतात हा देखील एक आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या थिअरी ऑफ […]