मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिवंगत मायकलवर आधारित या चित्रपटात त्याचा पुतण्या जाफर जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जीके स्टुडिओने सोमवारी सोशल […]
मुंबई,दि. 30 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर (६५) हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले. ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात कलेचा वारसा असल्याने घाणेकर संगीत क्षेत्राकडे वळले. अभिनय […]
नाशिक,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे […]
मुंबई,दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी तरुणाईच्या मनात आईविषयी प्रेम, वात्सल्य, भक्ती निर्माण करणारे साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक आता चिनी भाषेत अनुवादित करण्यात आले आहे. अनाम प्रेम” तर्फे रविवारी या अनुवादित […]
नाशिक,दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आज आणि उद्या( २८ आणि २९ जानेवारी) रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर […]
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा काल शुभारंभ झाला. हा चित्रपट महोत्सव निर्मात्यांसाठी एकत्र येण्याची आणि जागतिक चित्रपटसृष्टीचे अनुभव घेण्याच्या उत्तम संधी प्रदान करतो असे उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण […]
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याने आगामी 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे दिग्दर्शक SS राजामौली यांच्या ऐतिहासिक महाकाव्य RRR ने आगामी 95 व्या अकादमी […]
औरंगाबाद, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान , पुणे यांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दरवर्षी दिला जाणारा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार वर्धा येथे पुढील महिन्यात होणार्या संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना […]
ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.या वेळी प्रभा अत्रे यांना मानपत्र […]
सांगली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘तंतूवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतूवाद्यांना आता जीआय मानांकन मिळणार आहे. जीआय मानांकन मिळणारा तंतूवाद्य हा देशातील पहिलाच वाद्यप्रकार आहे. यामुळे येथे तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि […]