रत्नागिरी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठे दगड आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे सध्या 16 तासानंतरही वाहतूक ठप्प आहे. या ठिकाणी मोठा दगड आहे, तो हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या मार्गावरून पुणे, कोल्हापूर,मलकापूर, कराड अशी नेहमी वाहतूक होत असते. त्यामुळे कोकणाशी […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते. ML/ML/SL 13 June 2024Read More
कोल्हापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील हडलगे गावातील तीन लहान मुलांना बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडलगे गावातील पोल्ट्री चालकाने तीन लहान मुलांना हातापायांना दोरीने बांधून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोल्ट्री शेजारी खेळत असलेल्या मुलांमुळे काही कोंबड्या दगावल्याचा पोल्ट्री चालकाचा संशय होता. हात-पाय बांधून घातलेल्या मुलांना पोल्ट्री चालक दमदाटी करत […]Read More
यवतमाळ, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे दारव्हा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीला बोरी अरब येथे पूर आला आहे. सदर नदीवर बोरी अरब येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथे पाऊस पडल्यावर लवकरच पूर येतो आणि रस्ता बंद होतो .काल रात्रीपासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे .या पुलाचे […]Read More
जालना, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, अंबड, जालना या तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या ककडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी राजा […]Read More
परभणी, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवत तालुक्यातील मानोली शिवारात आज चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला या पुरात दोन महिला वाहून गेल्या होत्या. यात सुनिता लव्हाळे( वय ४०) ही पुरात वाहून गेली तर दुसऱ्या महिलेने झाडाला घट्ट धरल्याने रंजना सुरवसे या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या आमदारांनी तशी पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिलेली होती. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशाचा ऊहापोह करून आगामी […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्व जिल्ह्यात आता शेती कामांना सुरुवात झाली आहे .कोकणात गेल्या दोन दिवसापासून मान्सून शेतीला पूरक असल्याप्रमाणे पडत आहे. यामुळे कोकणातील जिल्ह्यात शेती कामांना सुरुवात झाली आहे. नांगरणी आणि पेरणी शेतकरी करत आहेत. पारंपारिक बैल जोड्यांच्या जोता बरोबरच आधुनिक पॉवर टिलरचा देखील वापर आता सध्या जिल्ह्यात होतो आहे. […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दादर इथं भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गट बैठकीला वसंत स्मृती कार्यालयात आज झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्यातील भाजप आमदार आदी बैठकीला उपस्थित होते. ML/ML/SL 8 June 2024Read More
नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपुर विमानतळावर आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांतर्फे फडणवीस यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांचे हार देवेंद्र फडणवीस यांचा गळ्यात टाकत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. फडणविस यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखीत स्वागताचा स्वीकार केला. ML/ML/SL 6 June […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019