नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार उपस्थित होते. ML/ML/SL 26 Nov. 2024Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या कडे सुपूर्द केला. राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेसाठी हा राजीनामा देण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे यांना कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संसदीय मंडळ आणि नवनिर्वाचित आमदार तसेच पदाधिकारी यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगला येथे आज झाली. ML/ML/PGB 24 Nov 2024Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिना’निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील यावेळी […]Read More
ठाणे, दि. 20(एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किसननगर इथे सहकुटुंब मतदान केले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या.Read More
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची राज्याची उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली . काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले आहे. ML/ML/SL 7 Nov. 2024Read More
सांगली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जत तहसीलदार कार्यालयात जाऊन पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत , डॉक्टर अरळी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आपण सांगली जिल्ह्यातील […]Read More
ठाणे, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, स्नुषा सौ.वृषाली शिंदे, नातू रुद्रांक्ष शिंदे, खासदार नरेश म्हस्के, प्रताप […]Read More
नांदेड, दि. २८ (एमएमसी न्यूज, नेटवर्क) : नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अॅड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. ML/ ML/ SL 28 Oct. 2024Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीचे उमेदवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या टर्म साठी १७७ वांद्रे पश्चिम विधानसभेतून मिरवणूक काडून खार पश्चिम (उद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी) र.वा. माध्यमिक तंत्रशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, खार येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. PGB/ML/PGB25 Oct 2024Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019