सोलापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मकर संक्रात निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पाले भाज्या आणि फळ भाज्यांची सजावट करण्यात आलीय. यामध्ये तीळ गुळाचा वापर देखील करण्यात आलाय. ऊस, गाजर, सिमला मिरची, हरभरा, विविध पाले भाज्यांचा वापर केलाय. तसेच रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात […]Read More
सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या मंदिरात महिलांनी पहाटेच रुक्मिणी मातेची भोगी पूजा केली यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेप्रमाणे विधीवत अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आले होते. यानंतर महिलांनी रुक्मिणीमातेस सौभाग्याचे लेणे असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या. तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीच्या परंपरा […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी कार्यक्रमानिमित्त आज सकाळी साडेदहा वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर असा लोकल रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान त्यांनी सहप्रवासी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Minister Aditi Tatkare traveled by local ML/KA/PGB13 Jan 2024Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे. ML/KA/SL 10 Jan. 2024Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक म्हणून आज वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या शुक्ला यांची नुकतीच महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या या पदाचा तात्पुरता कारभार सांभाळणाऱ्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून त्यांनी आज सूत्रे स्वीकारली. त्या […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन आज पुण्यात करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन केले. ML/KA/SL 3 Jan. 2023Read More
नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झाले होते. नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड येथे हजारो नाशिककर एकत्रित झाले होते, यावेळी सहस्त्रदीप प्रज्वलीत करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवा मित्र मंडळाच्या […]Read More
नांदेड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडी आणि धुक्याच्या दाट चादरीने नांदेड जिल्ह्यातील परिसराला निसर्गाने पांघरूण घातल्यासारखे चित्र आहे. कडाक्याची थंडी हळूहळू वाढत असून ठिकठिकाणी शेकोट्या लावून ग्रामीण भागात चर्चा रंगत आहेत. धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे.Nature is beautiful in the blanket of fog ML/KA/PGB29 Dec 2023Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019