जळगाव, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील भुसावळ येथील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. The gates of Hatnoor Dam were fully opened त्यामुळे धरणाचे 41 दरवाजे पूर्ण पणे उघडले आहेत. धरणातून 4 लाख 23 हजार 394 क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू असून तापी काठच्या गावांना प्रशासनाकडून […]Read More
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाने दडी मारलेली होती, परंतू काही भागात पुन्हा पाऊस बरसल्याने तालुक्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत, त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा खुलून दिसत आहे. निसर्गाचं हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. Recent rains […]Read More
नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात खेड्यापाड्यात आज शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण साजरा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा निस्सिम मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही काही शेतकऱ्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालनपोषण करतात. अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी […]Read More
धुळे, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तब्बल महिनाभरापासून पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा सुखावला असून अक्कलपाडा परिक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने क्षेत्रात कृषी क्षेत्राबरोबरच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धुळे जिल्ह्यात पांजरा नदीवरील लाटीपाडा कान नदीवरील मालनगाव आणि जामखेडी नदीवरील जामखेड येथील प्रकल्प 100% भरले असून येथील पाणी हे अक्कलपाडा प्रकल्पात येत असते यामुळे अक्कलपाडा […]Read More
नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात आणि परिसरात कालपासून जोरदार पुनरागमन केले असून त्यामुळे जिल्ह्यातील सहा ही धरणे पूर्ण भरली असून , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे तर दुसरीकडे शेतकरी वर्ग सुखावला आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध मोठ्या मध्यम आणि लहान प्रकल्पातील संबंधीत नदीपात्रातील पाण्याचा […]Read More
नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील करंजाळी येथे काल सायंकाळी एसटी बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमींना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.Four killed […]Read More
जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे यावर मत विचारले असता शरद […]Read More
जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा 50 टक्के होऊन वाढवून 65 टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतू तसे केंद्रातलं भाजप सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल पवार यांनी केंद्र सरकारवर केला. आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला नेमका कोणाच्या आदेशावरून झाला हे सरकारने […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून खरेदी सुरू आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे , ही मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन […]Read More
नाशिक, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कांदा निर्यात शुल्क प्रश्नामुळे निर्माण झालेल्या पेचानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद ठेवल्या होत्या तो बंद आज मागे घेण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तसेच आमदार राहुल आहेर, नाफेडचे […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019