नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान , न्याय व्यवस्थेलाही संपवण्याचा प्रयत्न सुरु असून देशाला लुटणाऱ्या जगातील बलाढ्य […]Read More
नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच पार पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीच लेझर लाईट्समुळे नाशिकमधील काही तरुणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली होती, या प्रकाराती गंभीर दखल घेत आता नवरात्र उत्सवात लेझर लाईट्स आणि डीजेच्या वापरावर बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय नाशिक शहर पोलिसांनी घेतला आहे. नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातले आहेत. […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घोटी सिन्नर राज्य मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भलं मोठं भगदाड पडले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर आणि भंडारदरा , एसएमबीटी रुग्णालय आणि शिर्डीकडे ये-जा करत असतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पद्धतशीर पणे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरवर्षी […]Read More
नाशिक, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द करावे तसेच इतर मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून संप पुकारल्याने जिल्ह्यातील १७ बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प झाले होते.मात्र आज नवव्या दिवशी विंचूर इथे हे लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. यासंदर्भात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नव्हता. […]Read More
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरासह जिल्ह्यात आज दुपारपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. या जोरदार पावसामुळे भूजल पातळीत योग्य प्रकारे वाढ होत असल्याने बळीराजा देखील सुखावला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून जिल्ह्यातल्या विविध भागात ढग मोठ्या प्रमाणात दाटून आल्याने अंधारमय वातावरण निर्माण झाले होते, […]Read More
नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून गेले काही दिवस बंद पुकारण्यात आला आहे. लिलाव बंद झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे तो आता सडू […]Read More
नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने […]Read More
नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. या सहा दिवसांमध्ये सुमारे ७ लाख क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक ठप्प झाली आहे. या आवकेच्या रूपाने सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल खोळंबली आहे. दरम्यान उद्या पणनमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील […]Read More
अहमदनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनस्थळा पैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेला धबधब्यामधून पाणी सोडण्यात आले असून अम्ब्रेला धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरीकांसह इतर पर्यटकांनी मागणी केली होती. शनिवारी आणि रविवारी अम्ब्रेला फॉल सोडणार धबधब्याचे दर्शन होणार असून […]Read More
नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कांदा व्यापारी संघटनांनी कालपासून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवरातील कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा व्यापारी तसेच शेतकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीकोनातून तोडगा काढण्यासाठी पणन मंत्री यांनी 26 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी पूर्ववत सुरू करण्याचे […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019