मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले आहेत. ही एसआयटी केवळ […]Read More
नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अत्यंत मोजक्या सैनिकांनीशी सुमारे साडेपाच ते सहा वर्ष मुघल सैन्याशी झुंज देऊन अजिंक्य राहिलेल्या आणि शत्रूची हिंदवी स्वराज्याची वाट रोखून धरलेल्या आकाराने छोट्या परंतु कीर्तीने मोठ्या असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने विविध […]Read More
अहमदनगर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एक मे, महाराष्ट्र दिनापासून बेमुदत शिर्डी बंदचे आयोजन करण्यात आले असून साई संस्थान संदर्भातील विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिर्डीकरांच्या पुढाकारातून बंदचे आयोजन केले आहे. एक मे रोजी शिर्डी येथे घेण्यात येणार ग्रामसभा, शिर्डी शहर बंद असले तरी साई मंदिर दर्शन व्यवस्था आणि साई संस्थानची निवास आणि भोजन व्यवस्था सुरू राहणार […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथे झालेले ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य होऊन आटोपून जेमतेम दोन महिने उलटले असताना आता ९७ व्या संमेलनाचे स्थळही ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर हे ठिकीण साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत आज अमेळनेर हे संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात […]Read More
अहमदनगर,दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी आज अहमदनगर मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी […]Read More
अहमदनगर दि ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाऊस आणि गारपिटीने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास, शेवगाव तालुक्यात सव्वा दोन हजार हेक्टरचे तर नेवासा तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. कांदा वाफ्यात साचले पाणीच पाणी, गहू आणि बाजरी पीक झाले भुईसपाट, काहींच्या घरावरील छत उडून संसार आले उघड्यावर, आंबा, डाळिंब […]Read More
धुळे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खान्देश कुलस्वामिनी तसेच पाचवे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे आदिशक्ती श्री एकवीरा देवी यात्रोत्सवास आई एकवीरा देवीच्या रथयात्रेने प्रारंभ झाला. देवपुरात असलेल्या एकविरा देवी मंदिरापासून या रथयात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार मंजुळा गावित ,माजी महापौर जयश्री अहिरराव ,कमलाकर अहिरराव यासह मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव ,चंद्रशेखर गुरव उपस्थित होते. या […]Read More
जळगाव, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात नमाज सुरू असताना मंगळवारी रात्री मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली असून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ५६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील १६ जणांना […]Read More
जळगाव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हातील महिलांनी केळीच्या टाकाऊ खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड तयार करण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. येथील झाशीची राणी बचत गटाने केळीच्या खोडाचा लगदा तयार करून त्यापासून कापूस सदृश्य घटक तयार करून त्यापासून पॅड्स तयार केले आहेत. हे पॅड्स उपयुक्त असण्याबरोबरच स्वस्तही […]Read More
धुळे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज धुळे दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्ह्यातील अवकाळी ग्रस्त धुळे व साखरी तालुक्यात तालुक्यातील आनंदखेडा, सिंधवंद व काळटेक या ठिकाणी अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मका , कांदा गहू पिकाच्या शेतात पाहणी केली . शेतकऱ्यांची संवाद साधताना यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सणाच्या दिवशी देखील मला […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019