Piyusha Bandekar

पर्यटन

थरार-प्रेरित क्रियाकलापासाठी, ताजपूर बीच

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता येथून साहसी दिवसासाठी, ताजपूर बीच हे एक योग्य ठिकाण आहे. हे झोर्बिंग, पॅराग्लायडिंग, कयाकिंग आणि राफ्टिंग यांसारख्या अनेक थरार-प्रेरित क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा करते. आकाशात उंच भरारी घेणे, समुद्राच्या परिघात चालणे आणि खोल पाण्यात डुबकी मारणे हा खरा पण जादुई अनुभव आहे. येथे सुमारे 1400 एकर […]Read More

Lifestyle

कोकणातील ताजेतवाने करणारे सरबत

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकम फळे चिरून बिया काढून टाका.लगदा आणि बाहेरील आवरण ठेवा.मिक्सर-ग्राइंडरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये थोडेसे पाणी घालून फळ आणि लगदा बारीक करून घ्या किंवा मिसळा.कोकमचे मिश्रण गाळून घ्या.साखर आणि पाणी सरबत थोडा घट्ट व चिकट होईपर्यंत उकळवा. ते ½ स्ट्रिंग सुसंगतता असू शकते.साखरेचा पाक थंड करा आणि नंतर त्यात गाळलेले […]Read More

Lifestyle

काटेभेंडीचं दबदबीत!

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधी हात धुवुन घ्या, कसल्या कसल्या कीबोर्ड वर टाईप करुन येऊन तसल्याच हाताने भेंडी हातात घेतली तर ती चिडते. मग भेंड्या धुवु नका, त्या कोरड्या कापडाने प्रेमाने पुसुन घ्या. प्रेमाने पुसा, रागाने जोराजोरात पुसल्यास भेंडी चा काटा घुसला तर इथे प्रतिसादात येऊन माझ्या माथ्यावर त्याचे खापर फोडाल! आता […]Read More

Lifestyle

आगळे वेगळे कुकी कप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ तास लागणारे जिन्नस:  मैदा – २ १/४ कपबटर – १/२ कपसाधी साखर – १/२ कपब्राउन शुगर – १/२ कपअंडे – १व्हॅनिला इसेन्स – २-३ थेंबचॉकलेट चिप्स – १/२ कपकुकिंग चॉकलेट – १/२ कपमिठ १ चिमटीबेकिंग ग्लास मोल्डदुध क्रमवार पाककृती:  १. एका मोठ्या बाऊलमधे बटर, […]Read More

Lifestyle

घरच्या घरी बनवा हलवाया सारखे गुलाबजाम

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुलाब जामुन, साखरेच्या पाकात भिजवलेल्या आल्हाददायक गोड डंपलिंगच्या क्लासिक रेसिपीसह भारतीय मिष्टान्नांचे क्षेत्र पाहू या. गुलाब जामुन रेसिपीसाहित्य:गुलाब जामुन साठी: 1 कप दूध पावडर1/4 कप सर्व-उद्देशीय पीठ1/4 कप तूप (स्पष्ट केलेले लोणी)2-3 चमचे दूध (मऊ पीठ तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार)एक चिमूटभर बेकिंग सोडासाखरेच्या सिरपसाठी: 1 कप साखर१/२ कप पाणी1/2 […]Read More

Lifestyle

ठेवणीतले लिंबूपाणी, लिंबू पावडर

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  एक वाटी तांदूळ पीठसात आठ लिंबे तांदुळाचे पीठ पसरून त्यावर लिंबाचा रस पिळायचा. बिया काढून टाका. चमच्याने पीठ थोडे हलवून दुसरे तिसरे याप्रमाणे पीठ भिजेपर्यंत लिंबे पिळल्यावर – घरातच पंख्याखाली वाळायला पीठ ठेवायचे.दोनचार तासांनी लगद्याचा ओलेपणा कमी होत जाईल तसे ढेकळे चुरायची. पावसाळी हवा असल्यास दोनतीन […]Read More

Lifestyle

आंब्याचा आटवलेला रस, रसाच्या पोळ्या

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. साहित्य:सारणासाठीएक वाटी आटवलेला रसएक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर. कव्हर साठी दोन वाट्या कणीकदोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)दोन […]Read More

Lifestyle

नेहेमीच्या मूग डाळ खिचडी पेक्षा हटके बंगाली खिचडी

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या नेहेमीच्या मूग डाळ खिचडी पेक्षा बरीच हटके आणि छान चव आहे.  गोविंदभोग तांदूळ – पाऊण वाटीमूग डाळ – पाऊण वाटीआले पेस्ट – १ टे स्पूनजिरे पूड – १ टी स्पूनहळद – १ टी स्पूनओले खोबरे – ३ – ४ टे स्पूनलाल मिरची – २लवन्ग , वेलदोडा – २दालचिनी […]Read More

पर्यटन

शंकर पिल्लई यांनी उभारलेले हे संग्रहालय

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई यांनी उभारलेले हे संग्रहालय 85 हून अधिक देशांतील 6000 हून अधिक बाहुल्या प्रदर्शित करतात. वेगवेगळ्या पोशाखात आणि मुद्रांमध्ये दाखवलेल्या बाहुल्या पाहून मुले नक्कीच मंत्रमुग्ध होतील. म्युझियममध्ये 5000 चौरस फूट क्षेत्रफळात 160 काचेचे केस आहेत. या ठिकाणी एक बाहुली कार्यशाळा देखील आहे जिथे या […]Read More

Lifestyle

बटाट्याची करी

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सारण : एक वाटी उ डदाची डाळ, शाबुत नाही अर्धी अर्धी अस्ते ती. धने जिरे पावडर व गरम मसाला मिळून एक टे स्पून, हिंग हळ द, बारीक चिरलेली हिरवी मिरची – दोन तिखट मिरच्या घेतलेल्या मी. बारीक चिरलेले आले एक बारका चमचा. कोथिंबीर अमचुर पाव्डर. मीठ तेल फोडणी […]Read More