mmcnews mmcnews

मनोरंजन

‘ या ‘ चित्रपटांना मिळणार आता दुप्पट अनुदान

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. २०२०- २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या ३९२ पैकी […]Read More

राजकीय

विधानपरिषदेत नवीन गटनेते जाहीर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत काँग्रेसच्या गटनेते पदी सतेज पाटील यांची तर काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या गटनेतेपदी प्रवीण दरेकर , मुख्य प्रतोदपदी भाई गिरकर आणि प्रतोदपदी प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांची […]Read More

पर्यटन

तामिळनाडूमधील एक सुंदर हिल स्टेशन… कोडाईकनाल

कोडाईकनाल, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पलानी हिल्सच्या मधोमध सुमारे 7000 फूट उंचीवर, कोडाईकनाल हे तामिळनाडूमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. सामान्यतः हनिमूनर्स, निसर्ग प्रेमी, शांतता शोधणारे आणि साहसी प्रेमींनी पसंती दिली आहे, येथे फेब्रुवारीमध्ये एक आल्हाददायक हवामान आहे कारण या काळात ते गरम किंवा थंड नसते. त्यामुळे, तुम्ही हे ठिकाण आरामात एक्सप्लोर करू शकता आणि […]Read More

करिअर

100 पदांवर भरती होणार, 9 मे पासून अर्ज सुरू

मध्य प्रदेश, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) ने कर सहाय्यक (MPPSC Recruitment 2023) च्या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार MPPSC mppsc.mp.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.Recruitment for 100 posts, application starts from May 9 विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कांदा खरेदी केंद्रे आता बाजार समितीच्या आवारातही

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजवर नाफेड मार्फत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे, ही खरेदी केंद्रे बाजार समितीत ही सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली . छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला बाळासाहेब थोरात आणि सुनील केदार यांनी […]Read More

Lifestyle

मॅगी भेळ रेसिपी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लहान मुले असो वा प्रौढ, सकाळी किंवा संध्याकाळ त्यांना जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा ते दोन मिनिटांत मॅगी बनवून खाऊ शकतात. मॅगी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही. मात्र, त्याच स्टाईलमध्ये बनवलेली मॅगी खाल्ल्यानंतरही अनेकदा कंटाळा येऊ लागतो. अशा परिस्थितीत मॅगीपासून काही वेगळी रेसिपी बनवली तर कसं होईल? […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अतिगर्दी टाळणेसाठी बंद्यांना आता खुले कारागृह

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारागृहातील अतिगर्दी टाळणेसाठी खुले कारागृहासाठी पात्र शिक्षा बंद्यांना खुले कारागृहाच्या क्षमतेपेक्षा 20 % जादा बंद्यांना आता खुले कारागृहात वर्ग करण्यात येणार आहे. संघटित गुन्हेगारी/देशविघातक कारवाया/दहशतवादी कारवाया/नक्षलवादी /NDPS (अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा ) बलात्कारी गुन्हे/व्यावसायिक खुनी व इतर अतिगंभीर गुन्ह्यातील बंदी वगळता 1 वर्षावरील शिक्षा झालेल्या सर्व बंद्यांना निव्वळ […]Read More

राजकीय

हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी […]Read More

खान्देश

नाफेड कडून जोरदार कांदा खरेदी सुरू

नाशिक, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर नाफेड ने कांदा खरेदी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत ती सुरू आहे. देवळा जवळच्या नाफेडच्या केंद्रावर कांदा खरेदी सुरू रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसाने मुळे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक असणारे कांदा उत्पादक शेतकरी […]Read More

ऍग्रो

धानखरेदीला मुदतवाढ

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धानखरेदीची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. वन पट्टे धारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार इतकी आहे त्यापैकी सतरा हजार जणांची नोंदणी आँनलाईन पध्दतीने झाली आहे उर्वरित नोंदणी तातडीने […]Read More