mmcnews mmcnews

राजकीय

हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा ई डी च्या धाडी

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले असून त्यांनी पुन्हा तपासणी सुरू केली आहे. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे.ED raids again on Hasan Mushrif […]Read More

Breaking News

सुहास लिमये यांचे ‘मेघदूता’वरील पुस्तक प्रकाशित.

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्व.सुहास लिमये यांच्या व्याख्यानांवर आधारित ‘मेघदूत (पूर्वमेघ)- एक विवेचक अभ्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. हे पुस्तक म्हणजे लिमये सरांनी दीड वर्षे अत्यंत मेहनत घेऊन दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे संपादक मंडळाने केलेले संपादन आहे. या प्रकाशन समारंभासाठी ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ येथे संशोधन शास्त्रज्ञ […]Read More

देश विदेश

H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाळा असे टोकाचं हवामान देशातील बहुतांश भागात दिसून येत आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझा (फ्लू)च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये H3N2 विषाणूचा उद्रेक दिसून येत असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने मागील आठवड्यातच स्पष्ट केले होते. यानंतर आता हरियाणा […]Read More

पर्यावरण

या राज्यात तापमानाचा पारा ५४ अंशापार

कोची, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर देशभरातील हवामान वाढण्यास सुरूवात होते. सध्या बहुतांश ठिकाणी 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असताना केरळमध्ये मात्र तापमानवाढीचा कहर झाला आहे. केरळच्या काही भागात विक्रमी 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची महाभयंकर लाट बघता सामान्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. केरळ राज्य […]Read More

राजकीय

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. सदानंद कदम यांना […]Read More

महानगर

आरेसाठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरेगाव येथील आरे कॉलनीसाठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी आरेच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री विखे- पाटील म्हणाले की, आरे वसाहती अंतर्गत ररत्यांची दुरावस्था झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून […]Read More

आरोग्य

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला स्वतःचे बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय

मुंबई दि १०– महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ टक्के कराराच्या बाबतीत प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याना भरघोस मदत भाजपा शिवसेना युतीचं सरकार सत्तेत […]Read More

राजकीय

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबद्दल चर्चेच्या माध्यमातून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.Way to implement old pension plans यासंदर्भात नियम ९७ अन्वये शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते […]Read More

महानगर

किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील न्यायालयीन कागदपत्रे मिळविल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत.. मुश्रीफ फसवणूक प्रकरणी न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत सोमय्या यांनी कशी मिळवली, याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.प्रधान जिल्हा न्यायाधीश पुणे यांच्यामार्फत ही […]Read More