नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.Employees on strike for old pension नागपूरात देखील आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. नागपुरातील शासकीय वैद्यकीय […]Read More
वायनाड, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वायनाड म्हणजे अनेक गोष्टी. हिरवेगार नंदनवन, दक्षिणेतील मसाल्यांची बाग आणि पावसाळ्याचे माहेरघर. जर ते पुरेसे नसेल, तर या प्रदेशात हत्ती, वाघ, चित्ता, बायसन इत्यादींची वस्ती असलेली वन्यजीव अभयारण्ये आहेत. त्या सर्वांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्यासाठी मुथंगा वन्यजीव अभयारण्यात सफारी बुक करा. निसर्ग प्रेमींसाठी, वायनाडच्या निसर्ग ट्रेलचे अनुसरण करा आणि […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (CME पुणे) ने असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोसेसर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. CME पुणे ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मेल पाठवावा लागेल. हा मेल १५ मार्चपूर्वी पाठवा. […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजी बनवताना मेथी आणि मटारचा वापर अगदी सर्रास केला जात असला तरी रात्रीच्या जेवणात काहीतरी वेगळं आणि चविष्ट ट्राय करायचं असेल तर मेथी मटारची क्रीम बनवणं तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया मेथी मटार क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी. मेथी मटर मलईचे साहित्यमेथी मटर मलाई घरी बनवण्यासाठी 250 […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी काल सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज […]Read More
मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सुपुत्राने शिंदे यांचे नेतृत्व आज स्वीकारले . ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी यापूर्वी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता , अनेक मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य […]Read More
मुक्तसर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस म्हटलं की पहिल्यांदा आपल्या मनात धडकी भरते. कायदा सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे पोलीस आता सर्वसामान्यांच्या लग्न सोहळ्यात चक्क बॅंड वाजवण्याचे काम करणार आहेत. प्रत्येक राज्यातील पोलीस पथकाचे बॅंड पथकही असते. राष्ट्रीय महत्वाच्या दिनी आणि संचलना दरम्यान पोलीसांचे बॅंड पथक बॅंड वादन करते मात्र आता पंजाबमधील मुक्तसर […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : CRZ कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मालवण -चिवला समुद्र किनाऱ्यावर CRZ-2 कायद्याचे उल्लंघन करून बांधलेल्या राणे यांच्या ‘नीलरत्न’ या अलिशान बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.या अनधिकृत बांधकामप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची अर्थात एस आय टी ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली.SIT formed in Sheetal Mhatre video case या तपास कामी सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत, या प्रकरणी चार आरोपी अटकेत असून […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नुकताच 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. भारताने या सोहळ्यात यंदा तब्बल २ पुरस्कार पटकावले असून संपूर्ण देशभरात विजेत्यांचे कौतुक होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यापूर्वीही काही भारतीय कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल जाणून घेऊया… भानू […]Read More