mmcnews mmcnews

राजकीय

आमदारांनी चूल रचून केला गॅस दरवाढीचा निषेध…

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.MLAs protested the gas price […]Read More

ट्रेण्डिंग

जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आकर्षक विद्युत रोषणाई

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागतासाठी नागपूरात आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते चकाकले आहेत. जी 20 अंतर्गत नागपुरात 20 आणि 21 मार्चला बैठकी निमित्य ही रोषणाई करण्यात आलीय. शहरातील ऐतिहासिक वारसा असलेलं झिरो माईल असो की सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलीयAttractive […]Read More

पर्यटन

वाराणसीच्या धर्तीवर नाशकात गोदा आरती

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू झालाय या पर्वात वाराणशीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंदर्भात आज त्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली , त्यात समिती गठीत करुन विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या […]Read More

महानगर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा

मुंबई, दि. १६- : १ ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतील जाचक अटींमुळे पंढरीनाथ सावंत यांच्या सारखे अनेक ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

Lifestyle

सफरचंदाच्या सालीची चटणी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सफरचंदाच्या सालीची चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि 5 ते 10 मिनिटांत तयार करता येते. जर तुम्ही सफरचंदाच्या सालीची चटणी कधीच चाखली नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही सफरचंदाच्या सालीची चटणी अगदी सहज तयार करू शकता. सफरचंदाच्या सालीच्या चटणीसाठी साहित्यसफरचंद साले – 1 कपलसूण पाकळ्या – 3-4हिरवी […]Read More

पर्यटन

धोबी धबधबा हे महाबळेश्‍वरमधील एक प्रमुख आकर्षण

महाबळेश्वर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  या हिल स्टेशनचा विचार करताना पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे स्ट्रॉबेरी. मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही भारतात खाल्लेल्या सर्वात रसाळ स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्या. धोबी धबधबा हे महाबळेश्‍वरमधील एक प्रमुख आकर्षण आहे आणि त्याच राज्यात – महाराष्ट्रात राहणाऱ्यांसाठी वीकेंडला उत्तम ठिकाणDhobi Falls is one of the major attractions in Mahabaleshwar महाबळेश्वरमध्ये […]Read More

Breaking News

टपाल विभागात 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी भरती

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोस्ट विभागाने सामान्य श्रेणी, सामान्य केंद्रीय सेवा, गट क, अराजपत्रित, गैर-मंत्रिपदासाठी रिक्त पदे प्रसिद्ध केली आहेत. यासाठी 27 वर्षांपर्यंतचे उमेदवार 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. वय श्रेणी 18 ते 27 वर्षे वयोगटातील […]Read More

पर्यावरण

पायाभूत सुविधांच्या उभारणीची भारत-चीनची स्पर्धा हिमालयाला धोक्यात टाकत आहे का?

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जोशीमठ आणि त्याच्या आसपासच्या जमिनीला तडे गेले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शहर चर्चेत होतं. हे शहर का बुडतंय हा एक वादाचा विषय झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते यापेक्षाही चिंताजनक परिस्थिती हिमालय पर्वताची आहे. भारत आणि चीन तिथे ज्या वेगाने पायाभूत सुविधांचं निर्माण करत आहे. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात […]Read More

क्रीडा

कसोटी क्रिकेटला आज 146 वर्ष पूर्ण

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रिकेटचा सर्वात दीर्घ, आव्हानात्मक प्रकार असलेल्या कसोटी क्रिकेटला आज 146 वर्ष पूर्ण झाली आहेत. 15 मार्च 1877 रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच एकमेकांसोबत भिडले. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही सुरुवात झाली. 1877 पासून 15 मार्च 2023 पर्यंत, 12 देशांनी जगभरात कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात […]Read More

मनोरंजन

ओम भूतकर साकारणार ऐतिहासिक प्रेमकथा

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुळशी पॅटर्न फेम डॅशिंग अभिनेता ओम भूतकर आता ‘रावरंभा’ या एका अलवार ऐतिहासिक प्रेम कथेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. कसादार अभिनय आणि दमदार शब्दफेक अशा अफलातून मिश्रणातून ओमने आजवर केलेल्या मोजक्याच भूमिकांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यामुळे त्याची ही ऐतिहासिक भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले […]Read More