मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ साठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहेत. अजून एक अप्रतिम गोष्ट म्हणजे मराठीतली आपली सदाबहार आवडती जोडी ‘सचिन […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण मुंबईतील हजी अली चौकातील डबेवाला कामगार पुतळा आहे. हा पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, विद्युत रोषणाई आणि उंच चौथऱ्यावर पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे.Dabevala give the statue a new look मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नवीन केली […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जाॅगिंग ट्रॅक, ओपन जीम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा भायखळा प्रभाग क्रमांक २११ मध्ये तब्बल ७०० चौरस मीटरचे उद्यान साकारण्यात येत आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८४ लाख ३० हजार ३४९ रुपये खर्चणार आहे. Byculla residents will get a new park विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये आरक्षित भूखंडाचा विकास करण्यात येत […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.Panchname for Awakali started on war level अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १४ तारखेपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.The strike of government employees is finally over जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही , जुन्या पेन्शन योजना सारखा आर्थिक लाभ देण्यात येइल असे धोरणशासनाने तत्वतः या बैठकीत स्वीकारले आहे.सरकार हे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान , वेळेवर न होणारे पंचनामे , जुन्या पेन्शन योजनेच्या साठी सुरू असलेलं आंदोलन त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या विषयांवर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याचा विरोधकांचा नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आणि त्यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state यातील अनेक जमिनींचे खोटे […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी अटकेत असलेली डिझायनर अनिक्षा हीचे वडील क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीला पोलीसांनी गुजरातमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत […]Read More
सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर आता ताराराणी महिला केसरी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून चांदीची गदा आणि १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.Now Tararani Women Kesari Wrestling Tournament for Women क्रीडाप्रेमी साठी आता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत पुरुषांसाठी राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा असायची. याच धर्तीवर आता ताराराणी […]Read More
गोकर्ण, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोकर्णने अनेक बजेट व्हेकेशन लिस्टमध्ये वैशिष्ट्यीकृत केले आहे. हे प्रसिद्ध ओम बीचसाठी ओळखले जाते आणि ते गोव्याइतकेच शांत आहे. समुद्रकिनारी असलेले शहर असल्याने ते तोंडाला पाणी आणणाऱ्या सी फूड थाळी आणि ताजे नारळाच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वराचे मंदिर आणि महागणपती मंदिर हे मुख्य आकर्षण असलेले हे तीर्थक्षेत्र देखील आहेBudget Vacation…Gokarna. […]Read More