बुलडाणा, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जागर यात्रा सुरू असून यात्रेचा दुसरा टप्पा हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून राष्ट्रमाता जिजाऊंचा दर्शन सुरू झाली. महागाई बेरोजगारी विरोधात जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली असून , बेरोजगारी सुद्धा वाढली.. तर सरकार मधील मंत्री स्त्री – पुरुषांबद्दल बेताल […]Read More
मुंबई, दि. 25 (जितेश सावंत): मागील आठवड्यातील चांगल्या वाढीनंतर , 24 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात घसरण होताना दिसली.निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरले.या आठवड्यात सेन्सेक्स 1,530 अंकांनी घसरला, गेल्या 8 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. जागतिक बाजाराचे परिणाम,वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक दर वाढ दर्शवणारे फेड मिनिट्स , यामुळे FII ची झालेली विक्री, व […]Read More
मुंबई, दि. 25 (मिलिंद लिमये): मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रात भर घालून तयार करण्यात येणारा किनारा मार्ग पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून साडे दहा किलोमीटरच्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना टोल आकारणी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुंबईत पश्चिम भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता या किनारा मार्गाची आखणी मुंबई महानगरपालिकेने केली असून मरीन लाइन्स […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ब्रॅंडेड कपडे वापरणं ही तरुणाईची क्रेझ सर्वश्रुत आहे.पण ब्रॅंडेड कपडे म्हटले की त्याच्या किंमती बघूनच धडकी भरते आणि ही आपल्या बजेट फ्रेंडली खिशाला अगदीच न परवडणारी गोष्ट आहे. पण याच सगळ्या तरुणांच्या अडचणींना समजून घेणारा झुडियो ब्रॅंड म्हणावा लागेल.झुडियोच्या कपड्यांची किंमत बघता लोकांमध्ये यांच्या स्वस्त किमतीबाबत अनेक चर्चा आहेत.असा […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भायखळा तुरूंगाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली . या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव असून ताडदेव येथील सशस्त्र विभागात कार्यरत आहे. वारघडे यांची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर होती. गुरुवारी रात्री ८.२० वाजता वरगडे यांनी एसएलआरमधून […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा… तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी….. गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल […]Read More
ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाण्यातील इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरणात पोलिसांनी येत्या तीन महिन्यांत पुन्हा तपास करावा असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे करमुसे यांनी अशी मागणी केली होती. संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असणाऱ्या आणि ठाण्यात राहणाऱ्या करमुसे यांना जितेंद्र आव्हाड मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली […]Read More
यवतमाळ, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती यवतमाळ येथे संपन्न झाली. यानिमित्त संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेले सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपपाल महाराज यांनी आपल्या खंजिरी कीर्तनातून प्रबोधन केले.यावेळी संदीपपाल महाराज यांनी स्वच्छता अभियान , साक्षरता तथा अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयाबाबत अतिशय नेमक्या शब्दात जनजागृती करून प्रबोधन केले. Public awareness done through Khanjiri […]Read More