mmcnews mmcnews

खान्देश

अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

धुळे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज धुळे दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्ह्यातील अवकाळी ग्रस्त धुळे व साखरी तालुक्यात तालुक्यातील आनंदखेडा, सिंधवंद व काळटेक या ठिकाणी अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मका , कांदा गहू पिकाच्या शेतात पाहणी केली . शेतकऱ्यांची संवाद साधताना यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सणाच्या दिवशी देखील मला […]Read More

गॅलरी

देवेंद्र फडणवीस यांनी गुढी उभारून केले नूतन वर्षाचे स्वागत

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळी नागपूर येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले ! Devendra Fadnavis welcomed the New Year by erecting a Gudhi ML/KA/PGB22 Mar. 2023Read More

विदर्भ

गुढीपाडव्यानिमित्त दिगंबर समुदायाने फडकविला धर्मध्वज.

वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर हे श्वेतांबर व दिगंबर पंथीयांच्या आंतरीक वादामुळे चर्चेत आले होते. २० मार्च ला प्रशासनाच्या मदतीने दोन्ही पंथीयातील वाद मिटवल्याने मूर्तीच्या लेपनाबाबतचा वाद संपुष्टात आला आहे.Digambar community hoisted the religious flag on the occasion of Gudi Padwa. त्यामुळे मंदिर परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे. आज […]Read More

विदर्भ

खाजगी ट्रॅव्हल्सने ही दिली महिला प्रवाश्यांना 50 टक्के सूट

चंद्रपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसेस मध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशन ने घोषणा केली आहे. काल संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय […]Read More

Breaking News

पालखी खांद्यावर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत यात्रेत सहभाग

ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपीनेश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली. यावेळी कोपीनेश्वर मंदिरातून परंपरागत निघणारी पालखी खांद्यावर घेत त्यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर त्यानी नववर्षानिमित्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागत यात्रेत […]Read More

महानगर

अजित पवार यांनी गुढी उभारुन साजरा केला गुढी पाडवा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली तसेच गुढीची सपत्नीक पूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित सर्वांना तसेच राज्यातील नागरिकांना, महाराष्ट्रप्रेमी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.Ajit Pawar celebrated Gudhi Padwa by erecting a Gudhi “वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर फुलांनी सजले

सोलापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे फुलांनी सजले आहे. 450 किलो शेवंती, 40 किलो गुलाबी कनेर, 40 किलो अष्टर, 100 किलो झेंडू, 500 नग गुलाबाच्या वापरापासून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे पाडव्यानिमित्त सजवण्यात आले आहे.Vitthal Temple of Pandharpur was decorated with flowers on the occasion […]Read More

Lifestyle

भरलेली शिमला मिरची तुमचे रात्रीचे जेवण वेगळे आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रत्येकाने शिमला मिरची करी खाल्ली असेल. पण भरलेले शिमला मिरची तुमच्या रात्रीचे जेवण वेगळे आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. लोकांना भरलेले शिमला मिरची खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया भरलेल्या सिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी. कॅप्सिकम सारणभरलेल्या सिमला मिरचीचे सारण बनवण्यासाठी 3-4 मध्यम आकाराचे सिमला मिरची गोल आकारात […]Read More

ट्रेण्डिंग

जपानी पंतप्रधानांनी मोदींसह घेतला पाणीपुरीचा आस्वाद

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी किशिदा यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. मोदी आणि किशिदा यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये जपानचे पंतप्रधान मोदी लस्सी बनवताना आणि पाणीपुरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमधील आहे. मोदी आणि किशिदा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बारामतीत होणार चक्क दोन मजली इमारतीचं स्थलांतर

काटेवाडी, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच देशातील बांधकाम क्षेत्रातही अत्याधुनीक प्रयोग होताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रातला असाच एक आश्चर्यचकीत करणारा प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामतीत पाहायला मिळणार आहे. हा प्रयोग म्हणजे दोन मजली इमारत चक्क उचलून 9 फूट मागे नेण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उत्सुकतेपोटी ही प्रक्रिया पाहण्यासाठी […]Read More