mmcnews mmcnews

करिअर

यापुढे सर्व शासकीय शाळांची वीज बिले सरकार भरेल

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सरकारी शाळांच्या थकीत वीज बीलापोटी आता यापुढे वीज पुरवठा खंडित करू दिला जाणार नाही, यापुढे ही सर्व बिले सरकारच भरेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली.Henceforth the government will pay the electricity bills of all government schools प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला ते उत्तर देत […]Read More

Breaking News

राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

सुरत, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका करणे चांगलेच महागात पडले आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, मात्र जामीन मंजूर झाल्याने त्यांना या शिक्षेतून सुटका मिळाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र […]Read More

क्रीडा

अखेर पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात प्रवेश

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमावर्ती भागात पाककडून सतत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे भारतीयांच्या मनात एकंदरीतच पाकिस्तान बद्दल काहीशी विद्वेषाची भावना आहे. यामुळेच पाकमधील कलाकार, गायक, खेळाडू यांच्या भारतात येण्याला देशभरातून विरोधी प्रतिक्रिया उमटत असतात. अशा साऱ्या परिस्थितीमुळे गेल्या ७ वर्षांपासून पाकचा क्रिकेट संघ भारतात आलेला नाही. पण आता एक दिवसीय विश्वचषक क्रिकेटच्या निमित्ताने […]Read More

Breaking News

गडकरींच्या धमकी प्रकरणात तरुणी !

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन केल्या प्रकरणी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी तसेच 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील मंगळुरू (Mangalore) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता नागपूर […]Read More

देश विदेश

धडा शिकवण्यासाठी हटवली या देशाची उच्चायुक्त सुरक्षा

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत होता. याप्रकरणी भारत सरकारने कारवाईची मागणी केली होती. मात्र, ब्रिटिश सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान आता भारतानेही ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देण्यास […]Read More

ट्रेण्डिंग

ईमेल आयडी आणि बेवसाईट पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या इंटरनेटवर ई मेल, संकेतस्थळांचे पत्ते केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. मात्र देशभरात विविध भाषा असल्याने इंटरनेट बहुभाषिक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅककडून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. ‘डॉट भारत’ हे […]Read More

ट्रेण्डिंग

केळीच्या खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड

जळगाव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हातील महिलांनी केळीच्या टाकाऊ खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड तयार करण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. येथील झाशीची राणी बचत गटाने केळीच्या खोडाचा लगदा तयार करून त्यापासून कापूस सदृश्य घटक तयार करून त्यापासून पॅड्स तयार केले आहेत. हे पॅड्स उपयुक्त असण्याबरोबरच स्वस्तही […]Read More

पर्यावरण

लाखो मासे मृत्युमुखी पडल्याने कारवाई

सांगली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगली येथील दत्त इंडिया कंपनीसोबत डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे आणि लाखो मासे मृत्युमुखी पडल्याने खंडित झाला आहे. पाटबंधारे व वितरण कंपनीने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी अंकलीजवळील कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती […]Read More

करिअर

नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीने 40 पदांची भरती केली आहे.

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (NWDA), जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग, जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत, विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 18 मार्च 2023 रोजी एजन्सीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार (No.14/2023) कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, ड्राफ्ट्समन ग्रेड-3, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर ग्रेड-2 आणि लोअर डिव्हिजन क्लर्कच्या […]Read More