mmcnews mmcnews

पर्यटन

विजयनगर राज्याच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध…हम्पी

हम्पी, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हे जागतिक हेरिटेज स्थळ सर्वात मोठ्या हिंदू साम्राज्यांपैकी एक असलेल्या विजयनगर राज्याच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. मोनोलिथिक शिल्प आणि स्मारकांच्या वास्तूने जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली आहे. पहिली सेटलमेंट इ.स.चे पहिले शतक असल्याचे नोंदवले गेले आहे. जर तुम्ही भारतात मार्चमध्ये भेट देण्यासाठी ठिकाणे शोधत असाल, तर हम्पी हा एक उत्तम पर्याय […]Read More

करिअर

झारखंड कर्मचारी निवड मंडळामध्ये शिक्षकांच्या 3120 पदांसाठी भरती

झारखंड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झारखंड कर्मचारी निवड मंडळाने TGT आणि PGT पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे TGT आणि PGT च्या एकूण 3120 रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी उमेदवार ५ एप्रिलपासून अर्ज करू शकतात. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता बी.एड […]Read More

राजकीय

मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्ट आणि अपारदर्शक, कॅगचा ठपका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेतील कामांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष लेखा परिक्षण अर्थात कॅगच्या अहवालानुसार पालिकेचा कारभार भ्रष्ट आणि अपारदर्शक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विधानसभेत आज हा अवहाल मांडण्यात आला, शिवसेनेच्या गेल्या पंचवीस वर्षातील कामांची चिरफाड करण्यासाठी भाजपाने उभारलेल्या लढ्यातील हा पहिला प्रहार असून , प्रथा परंपरा मागे टाकत उपमुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

ट्रेण्डिंग

आर्थिक घोटाळा प्रकरणी तब्बल २५० वर्षांची शिक्षा

सिहोर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला न्यायालयाकडून अगदी चमत्कारिक आणि प्रत्यक्षात आणण्यास अशक्य अशा शिक्षा सुनावल्या जातात. अशीच एक शिक्षा मध्यप्रदेशातील सिहोल येथील न्यायालयाने पुण्यातील एका व्यक्तीला आर्थिक घोटाळा प्रकरणी सुनावली आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर तब्बल २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या पुणे येथील आरोपीचे […]Read More

महानगर

गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे. आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. राज्य […]Read More

अर्थ

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजाराची (Stock Market) घसरण सुरूच.

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत): 24 मार्च रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात विक्री सुरू राहिल्याने बाजाराची घसरण चालूच राहिली. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग क्षेत्राच्या गडबडीची चिंता कायम असल्याने (अमेरिकेतील 186 बँका अडचणीत आहेत) गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेतला. FII ची विक्री, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात वाढ केल्याने गुंतवणूकदार गोंधळून गेले (यूएस फेडरल बँक […]Read More

पर्यटन

सहा महिन्यांत हटणार देशभरातील टोल नाके

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील दळणवळण अधिक सुखकर आणि अत्याधुनिक व्हावे यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यांत देशातील टोल नाके हटवून GPS प्रणाली बसवण्याचा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्याच आल्याचे त्यांनी जाहीर केले […]Read More

Lifestyle

खुसखुशीत भिंडी रेसिपी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कुरकुरीत भेंडी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही खाऊ शकतो. ते बनवण्यासाठी बेसन आणि तांदळाचे पीठही वापरले जाते. जर तुम्ही कधीच कुरकुरीत भिंडी बनवली नसेल तर तुम्ही आमची रेसिपी फॉलो करून चविष्ट कुरकुरीत भिंडी अगदी सहज तयार करू शकता. कुरकुरीत भिंडी बनवण्यासाठी साहित्यभेंडी – अर्धा किलोबेसन – 1/4 कपतांदूळ पीठ […]Read More

देश विदेश

सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग रोखा , विरोधी पक्ष न्यायालयात

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांच्या होणारा दुरुपयोग रोखण्यासाठी देशातील १४ विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात आली असून या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय […]Read More

Breaking News

प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी

सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती […]Read More