mmc

ट्रेण्डिंग

हिंसाचार,रक्तपातवाले फोटो,व्हिडीओ प्रसारित करू नका

नवी दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज सर्व दूरदर्शन वाहिन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. सोशल मिडिया वरून घेतलेले हिंसक व्हिडीओ दूरचित्रवाहिन्यांद्वारे कोणतेही संपादन न करता प्रसिद्ध केले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या परिपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. रक्त, मृतदेह व शारीरिक हल्ल्याची छायाचित्रे व व्हिडीओ […]Read More

Lifestyle

पनीर भुर्जी सँडविच रेसिपी

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम्ही तुम्हाला पनीरपासून बनवलेल्या सँडविचची रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीचे नाव आहे पनीर भुर्जी सँडविच. हे केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. पनीर भुर्जी सँडविच बनवण्याची रेसिपी येथे जाणून घेऊया.Paneer Bhurji Sandwich Recipe पनीर भुर्जी सँडविच साठी साहित्य ब्रेड – 4 तुकडे पनीर – १/२ कप लोणी – 2 […]Read More

Featured

बांधकाम भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी ५ टक्के जागा मियावाकी वनांसाठी

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्व स्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.5 percent of the […]Read More

Breaking News

बिग बी कडून झाली चूक, पण माफी मागितली तरी घडले

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बॉलिवूड अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर एक चूक झाली, ज्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. बिग बींनी माफी मागितल्यानंतर काही लोक त्यांना मजेशीर पद्धतीने उत्तर देत आहेत, त्यानंतर चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली […]Read More

Lifestyle

या कंपनीने तयार केली तुम्हाला मॅचिंग असे रंग बदलणारी गाडी

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रत्येक गोष्ट मॅचिंग असण्याचा ट्रेंड बराच काळ झाला मार्केटमध्ये आहे. पण कपड्याला मॅचिंग शूज, दागिने, पर्सबरोबर जर तुम्हाला गाडी मॅचिंग मिळाली तर…This company has created a color changing car called Matching You हो आता हे ही शक्य आहे. बीएमडब्ल्यूने आता तुमची ही इच्छा देखील पूर्ण करायचे ठरवले आहे. कारण […]Read More

राजकीय

जलसंधारण योजनांचा प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी अभ्यास समिती

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील जलसंधारण योजनांमध्ये प्रादेशिक समतोल राखावा. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनुशेष लक्षात घेऊन पारदर्शक पध्दतीने प्राधान्यक्रम ठरवावा. यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.Study Committee to Clear Regional Backlog of Water Conservation Schemes महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ संचालक मंडळाची 63 वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत […]Read More

खान्देश

भाविकांच्या बसला अपघात , १३ जखमी

नाशिक, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याने १३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.Devotees bus accident, 13 injured याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनचालकाचे […]Read More

महाराष्ट्र

सुख शांतीसाठी किन्नरांची कलश यात्रा….

अमरावती, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोरोना काळामध्ये देशावर मोठं संकट आलं सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आपल्या देशात पुन्हा सुख शांती आणि समृद्धी नांदो,देशाची प्रगती होवो अशी प्रार्थना यासाठी आज अमरावतीत तृतीयपंथियांनी कलश यात्रा काढली. Kalash Yatra of Kinnars for happiness and peace…. अमरावती मधे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किन्नर संमेलनामध्ये आज अमरावती शहरातून […]Read More

विदर्भ

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा

यवतमाळ, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray वतीने शिवसेनेचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.Complete loan waiver of farmers राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा , वीज पुरवठा पूर्ण वेळ देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते […]Read More

Breaking News

चंदा कोचर दाम्पत्य जामीनावर मुक्त

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई उच्च न्यायालयाने आज ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अंतरिम दिलासा देत जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.Chanda Kochhar couple free on bail 2012 मध्ये व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज देताना चंदा कोचर यांच्यावर अनियमितता आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोचरांना […]Read More